THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 17 October 2016

युटयूब वरील विडीओ डाऊनलोड करा !


   
युटयूब वरील विडीओ
डाऊनलोड करा !
  इंटरनेट , विंडोज , वेबसाईटस ,
सॉफ्टवेअर
युटयूब  हि एक लोकप्रिय विडीओ शेअरिंग साईट आहे. युटयूब वर
दररोज लाखो विडीओ अपलोड होत असतात. चित्रपट,
सीरिअल्स हे पण युटयूब वर उपलब्ध आहेत. पण युटयूब वर विडीओ
डाऊनलोड करण्यासाठी पर्याय दिला नाही :(. बर्याच जणांना
वीडीओ डाऊनलोड करण्यास अडचणी येतात. तर त्या साठी आज
आपण पाहूयात कि युटयूब वरील विडीओ कसे डाऊनलोड करावे.
1. सर्वप्रथम आपल्याला ClipGrab. या सॉफ्टवेअर ची आवश्यकत आहे. ते येथून
डाऊनलोड करा
2. ClipGrab इंस्टाल करा.
3. तुम्हाला जो विडीओ डाऊनलोड करयचा आहे तो ओपन करा.
आता अड्रेसबार मधील Url कॉपी करून घ्या.
4. ClipGrab मध्ये ती लिंक पेस्ट करा.
5. हवा तो फॉरम्याट निवडा. उदा. MPEG4 and HD 1080p
6. "Grab this Clip!"या बटनावर क्लिक करून डाऊनलोड सुरु करा.
काही अडचण आल्यास मला संपर्क करा 

No comments:

Post a Comment