THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 12 October 2016

असा असावा आदर्श परिपाठ

असा असावा आदर्श परिपाठ
शालेय परिपाठ-
प्राथमिक शाळेतील . ली ते . वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी - विद्यार्थ्यांचे मुले मुली समानघेऊन इयत्तेनुसार गट पाडावेतत्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारीसोपवावीआठवड्यातील  वार वर्गवार विभागून द्यावेत.उदासोमवार-८वी
मंगळवार-७वी असे..
पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.
.सावधानविश्राम आदेश
संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.
.राष्ट्रगीत
सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.
.प्रतिज्ञा
आठवड्यात  दिवस शाळा भरतेएक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत  तिस-या दिवशीइंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी  पुन्हा उरलेल्या  दिवसात मराठी , हिंदीइंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावीकिंवासलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.
(
विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.उदा-७वी-८वी-इंग्रजी५वी-६वी-हिंदी३री-४थी-मराठी)
.भारताचे संविधान
परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे  बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतीलयाहीठिकाणी शक्य असल्यास इंग्रजीहिंदी  मराठी भाषेतून संविधान घेता येईल.
.प्रार्थना  श्लोक
ठरलेल्या  वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावेप्रार्थना या विशिष्टधर्माच्या असू नयेतज्यातून मानवतादयात्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.
.पंचांग
केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतोकोणता वार आणि कोणती तारीख आहे.
.सुविचार
सुविचार म्हणजे सुंदर असे विचारएक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचासुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
.दिनविशेषउगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही  काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येकदिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचेदिनविशेष घेऊन येत आहे --- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
.आजची म्हण  वाक्यप्रचार
म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतोम्हणून आजची म्हण घेऊन येत आहे-- संबंधितविद्यार्थ्याचे नाव घेणे.त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा  त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थितविद्यार्थ्यांना द्यावी.
.बातमीपत्र
जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे समजतअसतेम्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
१०.समूहगीत/देशभक्तीपर गीत
आठवड्यातील  दिवस वेगवेगळी गीते घ्यावीतत्यात एखादे स्फुर्तीगीतही असावेसर्व विद्यार्थ्यांनी मिळूनसमुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.
११.बोधकथा
आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
१२.प्रश्नमंजुषा
आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
सोपे  सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीतप्रश्न विचारले तर चांगले.)
१३.वैज्ञानिक दृष्टिकोन
समाजात अनेक समज-गैरसमज असतातत्यामूळे अंधश्रद्धा पसरतातम्हणून घटनांचे वैज्ञानिक कारणस्पष्ट करावे.
(
शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)
१४.इंग्रजी शब्दार्थ 
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
सोपे  इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
१५.दिनांक तो पाढे
गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहेगणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते.तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहेम्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नावघेणे.
प्रतिदिन  ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
१६आजचे वाढदिवस
स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खिस असतोतर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे  फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
१७.पसायदान
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठहात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून  सरळ बसुनसमूहाने पसायदान घ्यावे.
१८.मौन
 मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
१९.विसर्जन
विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या  आपापल्या वर्गात रांगेत जावे.

No comments:

Post a Comment