THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 17 October 2016

आजकाल प्रत्येक जन आपल्या मोबाईलमध्ये क्षमतेनुसार गाणी
साठवत आहे. काही जणांना वाटते कि आपली मोबाईल मध्ये
आपल्या आवडीची सर्व गाणी असावी.  सरासरी एका MP3
गाण्याची साईज 5-7 Mb असते. या हिशोबाने एका एका 1 GB
मेमोरी कार्ड मध्ये जवळपास 200-250 गाणी आपण साठवू शकतो.
जर आपण एक MP3 गाण्याची साईज 1 MB किंवा त्यापेक्षा
कमी केल्यास कमीत कमी 1000 (अक्षरी एक हजार फक्त ) गाणी
साठवू शकतो. या साठी आपल्याला अशा एका सॉफ्टवेअर ची
आवशकता आहे कि जो MP3 फाईल ला कमी साईज मध्ये कन्वर्ट
करतो. बराच वेळ शोध घेतल्यावर मला एक सॉफ्टवेअर सापडले.
साईज फक्त 2 MB पेक्षा कमी असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड
करण्यासाठी या लिंक वर क्लीक करा.
डाऊनलोड पूर्ण झल्यावर इंस्टाल करा.
सॉफ्टवेअर ओपेन करून तुमच्या आवडीचे एखादे गाणे Add करा
आणि राईट साईटला दिलेल्या ऑप्शन मधून Bitrate वर क्लिक करून
तुमच्या आवडी नुसार bit सेलेक्ट करा. 24 bit क्वालिटी च्या
मानाने ठीक आहे.
bit सेलेक्ट झाल्यानंतर. वर दिलेल्या Resize बटना वर क्लिक करा.
असे केल्याने तुमच्या MP3 फाईल ची साईज कमी होईल आणि
तुम्ही 1GB कार्ड मध्ये कमीत कमी 900-1000
गाणी साठवू शकतो

No comments:

Post a Comment