THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 17 October 2016

एक फ्री विडियो एडिटिंग सॉफ्टवेअर

एक फ्री विडियो एडिटिंग सॉफ्टवेअर ! SuperDVD Video Editor हे साईजने छोटे आणि वापरायला सोपे
असे एक फ्री सॉफ्टवेअर विडियो एडिटिंग साठी, यांत त्या
सर्व सुविधा आहेत ज्या एका चांगल्या डीवीडी एडिटर मध्ये
असतात .याचे खास वैशिष्ट्य म्हणजे विडियो कॅप्चरिंग
जिकी एक महागड्या आणि व्यावसाईक विडियो
एडिटर मध्ये असते.
याचा वापर करणे खूपच सोपे आहे जर तुम्ही कधी
Microsoft DVD Maker चा वर केला असेल तर तुमही हे
अतिशय सोप्या पद्धतीने वापरू शकता .
SuperDVD Video Editor मधील महत्वाच्या सुविधा
* Capture Film form WebCam ,DV Camera ,TV Card
Into Divx or Avi file format
* Edit AVI or Divx or other format file with the
frames control
* Copy Any Part of the film and save it .
* Divide/Merge Audio or Vedio Stream into new file
* Change the play speed and add video effect.
* Full Control the Audio and the Vedio streams.
* Easy to create DVD menus.
* Direct Burn any format moviesto VCD DVD.
एवढ्यासार्या सुविधा ते पण फ्री आणि फक्त 16MB
 च्या साईज मध्ये !
तेंव्हा आताच डाऊनलोड करा

No comments:

Post a Comment