शिक्षकांच्या नोंदी
१) वार्षिक नियोजन स्वहस्ते लिहलेले असावे (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडूनमान्य करून घ्यावे)
२) मासिक नियोजन
३) घटक नियोजन
४) दैनिक टाचण
५) अद्यावत विद्यार्थी हजेरी
६) विद्यार्थी पालक भेट रजिस्टर (वही)
७) सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
८) विद्यार्थ्यांचे वेळोवेळी घेतलेले प्रकल्प
९) ज्या प्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
१०) विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्णकेलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
११) विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांबाबत नोंदी
१२) शैक्षणिक साहित्य.
१३) मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदारी
No comments:
Post a Comment