THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 22 October 2016


डाउनलोड करा 

एपीजे अब्दुल कलाम का इतिहास व जीवन परिचय-

Apj Abdul kalam biography history in hindi.3gp



ए.पी.जे. अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi


Dr. APJ Abdul Kalam


पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : मुस्लीम
पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न
वडील : जैनुलाबदिन अब्दुल
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
अनुक्रमणिका
१. शिक्षण
२. कार्य
३. गौरव
४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द
५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
७. संदर्भ

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

गौरव

भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

वर्षपुरस्कारपुरस्कार देणारी संस्था
१९८१पद्मभूषणभारत सरकार
१९९०पद्मविभूषणभारत सरकार
१९९७भारतरत्नभारत सरकार
१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार
१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार
२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर
२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी
२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K
२००८नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूरसिंगापूर
२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगडॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ
२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्वIEEE

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
मागील:
के.आर. नारायणन     भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७     पुढील:
प्रतिभा पाटील

अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल कविता,मराठी भाषण

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण

अग्नीबाणाचा शोधक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्म-इ. स. १९३१
रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यमवर्गात जैनुलद्दीम कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. रामेश्वरम ते धनुष्कोडी असा प्रवास करणाऱ्यांचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय. सीताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मृर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिवमंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मणशास्त्री हे त्यांचे घनिष्ट मित्र. त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामचे बालपण गेले.
सर्वधर्मसमभावाची शिकवण लहानपनापासुन त्यांचा मनावर ठसलेली होती. प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टीटयूट ऑफ टेकनोलॉजीत प्रवेश घेतला. तिथे त्यांनी एरोडायनॉमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डानाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली. ”तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे.” असे ते म्हणाले. पुढे ते संरक्षण आणी उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले.
त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा हॉवरक्रफ्टचा आराखडा तयार करून तो संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना दाखविला व एका वर्षात त्यांनी हॉ वरक्रफ्टचा तयार केली. ‘नंदी’ हे त्यांचे नाव. पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीची हॉवरक्रफ्ट तयार करण्याची संधी मात्र मिळाली नाही. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला.
अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरु केले. रोहिणी या उपग्रहाणे सुरु झालेल्या हा प्रयत्न पृथ्वी,अग्नी, आकाश, नाग अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला. त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहांपर्यंत पोहोचला आहे.
डॉ. साराभाई, प्रा. मेनन,डॉ. राजा रामण्णा,डॉ. धवन, डॉ. ब्रम्ह प्रकाश यांचे कर्तुत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापुर्वक उल्लेख केला आहे. ”मला भाषणे करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. च्या वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते जमेल” एका सभेत ते उद्गारले. त्यावेळी ते इंदिरा गांधीसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वाच्च नागरी पुरस्कार देऊन महान गौरव केला.

हिंदी भाषण 

हमारे अन्दर थोड़ी सी अच्छाई होती है तो हमें लगता है कि हम कितने अच्छे हैं ! किसी नेत्रहीन को सड़क पार करा दिया तो लगता है कि कुछ बड़ा काम कर दिया…किसी स्वच्छता अभियान में झाड़ू उठा ली तो भी हम कुछ proud सा फील करते हैं…ठीक है! अपनी जगह ये काम भी ठीक हैं।
लेकिन जब हम महात्मा गाँधी और Dr. A.P.J Abdul Kalam जैसे महान लोगों के जीवन में झांकते हैं तो समझ आता है कि  हम तो कुछ भी नहीं हैं …literally कुछ भी नहीं।
इनकी सादगी और महानता के बारे में पढ़ कर आँखें नम हो जाती हैं कि कोई ऐसा भी हो सकता है भला! और फिर लगता है कि अगर इनके जैसा बनना है तो अन्दर से बहुत सफाई करनी होगी…खुद को बहुत pure बनाना होगा…and I really wish कि इनसे प्रेरणा लेकर मैं और बहुत से लोग ऐसा कर पाएं !
 आज पंद्रह अक्टूबर; डॉ. कलाम के जन्मदिन के शुभ अवसर पर मैं उनकी life से related कुछ बेहद inspiring incidents आप सबसे share कर रहा हूँ।
आइये हम इन्हें सिर्फ पढ़ें नहीं, बल्कि इनसे मिलने वाली सीख को अपने जीवन में उतारने का प्रयास भी करें।
Inspiring Real Life Incidents from Dr. A.P.J Abdul Kalam’s Life in Hindi
  1. जब डॉ कलाम बतौर वैज्ञानिक काम करते थे तो एक बार उनकी टीम के एक सदस्य ने घर जल्दी जाने की अनुमति मांगी ताकि वो अपने बच्चों को एक exhibition में ले जा सके। लेकिन व्यस्तता के कारण वो ये बात भूल गया। शाम को sorry feel करता हुआ जब वो थोड़ी देर से घर पहुंचा तो पता चला कि डॉ कलाम बच्चों को प्रदर्शनी दिखाने ले गए हैं।
  2. 2013 में San Diego, California, में आयोजित एक समारोह में जब खाने के वक्त कुछ भारतीय बच्चे डॉ कलाम से मिलने पहुंचे तब उन्होंने एक स्टूडेंट को अपनी प्लेट में खाने के लिए कहा। Insist करने पर बच्चे ने उनके सलाद में से spinach की एक leaf उठा ली, जो उसकी बाकी की ज़िन्दगी के लिए leaf of inspiration बन गयी।
  3. जब डॉ कलाम DRDO में थे तो किसी बिल्डिंग की सुरक्षा के लिए उसकी बाहरी दीवारों के उपर कांच के टुकड़े लगाने का suggestion आया। पर उन्होंने इसे ये कहते हुए reject कर दिया कि ऐसा करने से birds जब दीवार पर बैठेंगी तो उन्हें चोट पहुँच सकती है।
  4. एक बार डॉ कलाम जब स्कूल के बच्चों को lecture दे रहे थे तभी बिजली में कुछ गड़बड़ी हो गयी । डॉ कालम उठे और सीधा बच्चों के बीच चले गए और उन्हें घेर कर खड़े हो जाने के लिए कहा। इस तरह से उन्होंने लगभग 400 बच्चों के साथ बिना माइक के संवाद किया।
  5. एक बार क्लास 6th के एक स्टूडेंट ने “Wings Of Fire”  किताब पढने के बाद डॉ कलाम का एक स्केच बनाया। परिवार वालों ने encourage किया कि इसे President को भेजो। लड़के ने सोचा इससे क्या होगा, ये तो उन्हें मिलेगा भी नहीं, पर फिर भी बहुत जोर डालने पर उसने स्केच भेज दिया। कुछ दिन बाद उसे डॉ. कलाम का sign किया हुआ Thank You note आया।
  6. राष्ट्रपति बनने के कुछ दिन बाद वो किसी इवेंट में शरीक होने वो केरला राज भवन, त्रिवेंद्रम गए। उनके पास अपनी तरफ से किन्ही दो लोगों को बुलाने का अधिकार था, और आप जान कर हैरान होंगे कि उन्होंने किसे बुलाया- एक मोची को और एक छोटे से होटल के मालिक को। दरअसल, डॉ. कलाम बतौर scientist काफी समय त्रिवेन्द्रम में रहे थे, और तभी से वे इन लोगों को जानते थे, और किसी नेता या सेलेब्रिटी को बुलाने की बजाये उन्होंने इन आम लोगों को importance दी।
  7. IIT (BHU), Varansi के दीक्षांत समारोह में डॉ कलाम मुख्य अतिथि थे। जब वे मंच पर पहुंचे तो देखा कि उनके लिए जो कुर्सी लगी है वो बाकी कुर्सियों से बड़ी है। उन्होंने तुरंत उस पर बैठने से मना कर दिया और vice-chancellor को उस पर बैठने का आग्रह किया। जब vice-chancellor भी नहीं बैठे तो same size की एक कुर्सी मंगाई गयी और तब सब लोग बैठ पाए।
  8. भारत के राष्ट्रपति होते हुए भी वो बिलकुल आम लोगों की तरह रहते हे। एक बार उन्होंने Yahoo पर एक प्रश्न पुछा –“What should we do to free our planet from terrorism?”आप इसे यहाँ देख सकते हैं। इस प्रश्न के उत्तर में बहुत से लोगों ने उत्तर दिया, जिनमे भारत की जान-मानी हस्तियां भी शामिल हैं।
  9. जब कोई प्रेसिडेंट बन जाता है तो सरकार उसकी सारी ज़रूरतों का ध्यान रखती है, पद से हटने के बाद भी। इसलिए डॉ. कलाम ने अपनी सारी सेविंग्स Providing Urban amenities in Rural Areas (PURA) initiative के लिए donate कर दीं।
  10. जब डॉ कलाम DRDO में थे तब उन्हें एक college event के लिए बतौर chief guest invite किया गया था। लेकिन डॉ कलाम ने रात में ही वेन्यू का चक्कर लगाने पहुँच गए, वहां जाकर उन्होंने कहा कि वो real hard working लोगों से मिलना चाहते थे इसलिए इस वक्त आ गए।
सचमुच Dr. A. P. J Abdul Kalaam जैसा व्यक्तित्व का इस धरती पर जन्म लेना भारत के लिए गौरव की बात है। आज उनकी जयंती के अवसर पर हम उन्हें शत-शत नमन करते हैं और उनके जीवन से प्रेरणा लेते हुए इस जीवन को सार्थक बनाने का प्रयास करते हैं।






डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल कविता




निर्मळ वाचा
विज्ञान भक्ती
अवकाशी प्रेरणा
प्रेमळ व्यक्ती
विलक्षण बुद्धी
मार्मिक विचार
हाती दानत
मुखी आधार
मृदु स्वभाव
संवेदनशीलता
देश प्रेमाशी
एकनिष्ठता
कठोर परिश्रम
थोर नेतृत्व
सखोल अभ्यास
अद्वितीय कर्तुत्व
नव्या पिढीशी
विचार मंथन
स्वप्नाळू डोळ्यांना
अविरत समर्थन
या जाज्वल्य पार्वाला
भारताचा सलाम
एक महान गुरु
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम

Diwali homework


✴ Pdf साठी क्लिक करा ✴

फाईल डाउनलोड होत नसेल तर खाली क्लिक करा


🔯  ई. पहिली दिवाळी अभ्यास :

 👉👉👉 💎 DOWNLOAD 💎

🔯   ई. दुसरी दिवाळी अभ्यास :

  👉👉👉💎 DOWNLOAD 💎

🔯   ई. तिसरी दिवाळी अभ्यास :

 👉👉👉💎 DOWNLOAD 💎

🔯   ई. चौथी दिवाळी अभ्यास :

💎 DOWNLOAD. 💎

🔷🔶5 वी ते 8 वी च्या सर्व वर्गां साठी उपयोगी नमुना दिवाळी अभ्यास 🔶🔷

👉👉 येथे क्लिक करा 👈👈


⏭ हे पण डाउनलोड करा ⏮

🔴  फाईल डाउनलोड होत नसेल तर खाली क्लिक करा

⏭. DOWNLOADS Folder ⏮

🔘🔸🔹🔷🔸🔹🔶🔸🔹🔸🔹🔷🔸🔹🔸🔶🔹


Wednesday, 19 October 2016


शापोआ कॅल्क्युलेटर.MDM calulater शापोआ कॅल्क्युलेटर @#@ DOWNLOD @#@ > डाऊनलोड करा क्लिक करा < दैनिक शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर : आपल्या शाळेतील उपस्थित विद्यार्थी संख्या 'ताटांची संख्या' येथे टाईप करा व 'गणन करा' या बटनावर क्लिक करा. आजच्या सर्व धान्याच्या खर्चाचे वजन किलोग्रॅम मध्ये तुम्हास मिळेल. शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर २.० ऑफलाईन अँड्रॉईड व्हर्जन तयार..! डाऊनलोड व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. . शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर : इ. 1 ते 5 >>{ Download }<< >> Click Hear << तपशील धान्य वजन (किग्रॅ) प्रमाण ताटांची संख्या : 56 गणन करा तांदूळ : 32 0.100 डाळ : 22 0.020 जिरे : 21 0.001 मोहरी : 21 0.0015 हळद : 31 0.0015 तिखट : 25 0.003 तेल : 31 0.005 मीठ : 22 0.002 खर्च रु : 12 1.31 शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर : इ. 6 ते 8 तपशील धान्य वजन (किग्रॅ) प्रमाण ताटांची संख्या : गणन करा तांदूळ : 0.150 डाळ : 0.030 जिरे : 0.0015 मोहरी : 0.002 हळद : 0.002 तिखट : 0.0045 तेल : 0.0075 मीठ : 0.003 खर्च रु : 1.64 > डाऊनलोड करा क्लिक करा < शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर 2.1 ( MDM Calculator 2.1) वैशिष्टे : 1) आता अगदी नव्या रूपात.. 2) totally customisable.. एका बटनावर सर्व जवळ जवळ ५०+ घटक बदलून सेव करता येतात. 3) प्रमाण | पूरक आहार नियोजन | पाककृती या तिन्ही बाबी बदलण्याची व सेव करण्याची सुविधा. 4) हे App बंद केल्यानंतर पुन्हा सुरु केल्यावर आपण केलेले बदल अपोआप लोड होतात. 5) गणक यंत्रातील पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय. 6) होम स्क्रीन वर तुमचे/शाळेचे नाव लिहू शकता. ते सेव करू शकता. 7) वापरण्यास पहिल्यापेक्षा सुलभ / युजर फ्रेंडली. 8) कसे वापरावे याची पूर्ण माहिती. संजय गोरे, प्राथमिक शिक्षक ( ता. खटाव, जि. सातारा ),यांनी विकसित केलेले Android App. यांच्या ब्लॉग ला अवश्य भेट दया. डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा MDM २.२ MDM APP > डाऊनलोड करा क्लिक करा <

संकलित चाचणीची श्रेणी देताना पुढीलप्रमाणे द्यावी.



अ.क्र.
इयत्ता
श्रेणीनिहाय गुण
१  ली   २  री
२४  ते  ३०  
१८   ते  २३  
१२  ते  १७ 
१   ते   ११ 
३   री    ४  थी
३२  ते   ४०
२४   ते   ३१
१६   ते   २३
१    ते   १५
५  वी  ६   वी
४०  ते५०   
३०  ते  ३९  
२०  ते  २९  
१   ते   १९  
७   वी  ८  वी
४८  ते ६०    
३६  ते  ४७   
२४  ते  ३५  
१   ते  २३ 

How to make a Rakhi

How to make a Rakhi using Craft Foam:
Step 1:
Take a piece of craft foam of medium thickness – cut it in the shape of a square.
This is for the inner/second layer of the rakhi, so the size of the piece has to be according to that.




Step 2:
Draw a circle on the foam piece.


Step 3:
Cut out along the circle outline drawn. I have used a scissor that cuts in a wavy pattern for a ‘cooler’ effect.


Here is the piece after it has been cut out.
Step 4:
Repeat the above steps to make a bigger piece for the bottom layer of the rakhi.

Step 5:
Fold this piece that we cut out in step 4 in half and make two cuts spaced out from each other. The depth of each cut can be about 0.5 cm.


Can you see the cuts? I guess not…they are at the points where the arrows indicate.

Step 6:
Now open up the fold. Insert a satin ribbon in one slit…

…and bring it to the top through the other slit.
Note: Seal the ends of the satin ribbon by exposing the ends to an open flame and then give the ribbon to your kids.

Step 7:
Flip this yellow piece.

Step 8:
Apply glue on the smaller red piece. (I’m referring to the colors so that it is clear)

Step 9:
And glue the pieces together.

Step 10:
A pretty embellishing sticker is glued on top. Alternatively big colorful buttons can be used.

The finished Rakhi…


Very simple, wasn’t it?
And yeah..this technique can be used to make colorful friendship bands too! Just a little different designing here and there should do the trick.

======================================================================

दूसरा प्रकार २ 





How to make an easy rakhi using card stock – Tutorial

Step 1:
Draw a circle on a sheet of colored handmade paper.




Step 2:
Cut out along the outline drawn.

Step 3:
Make fringes along the outline of the circle by making even cuts as shown. Fringing scissors can be used here.


Make such cuts with equal depth – the base of the rakhi is done.

Step 4:
Apply glue along the center of the circle as shown.

Step 5:
Place a string/thread on the glue applied and press so it sticks well.

Step 6:
Make a rosette (accordion flower style) using a strip of card stock. The steps to make this rosette have been provided here.

Steps to make Accordion Flowers using card stock:

Step 1:
Cut out a strip of paper or card stock.


Step 2:
Start making uniform fan folds on the strip.

Folds completed…

Step 3:
Glue on the two ends of the strip together.

You will get the below ring like structure.

Step 4:
Bring the ring together.

Step 5:
Glue on a circular piece of card at the center.
Flip and glue on another circular piece – hold firmly for a couple of minutes till the shape is secure.

The flower is done.
You can glue on buttons, sequins or any such embellishment at the center for a fancier look.
The rosettes can be made in big sizes and used as decor; you can attach a piece of string and you have pretty Christmas ornaments too!
Embellish the center of the rosette with a rhinestone.
Step 7:
Glue the accordion flower on top of the circle base and press well. Allow the glue to dry.

Step 8:
You can either finish with the above step or add a bit more sparkle with a line of small golden rhinestones.