THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 26 June 2019

*शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन*

https://youtu.be/00pYiz2q6CE
*सर्वनाम*
_नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात_
नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामांच्या जागी विकारी शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी नामा ऐवजी येणाऱ्या  शब्दाला *सर्वनाम* म्हणतात
*सर्वनामांचे मुख्य प्रकार*
1})पुरुषवाचक सर्वनाम
2)दर्शक सर्वनाम
3)संबंधी सर्वनाम
4)प्रश्नार्थक सर्वनाम
5)सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
6)आत्मवाचक सर्वनाम
      *इयत्ता 5 वी* Online Test
http://testmoz.com/2175505
       *इयत्ता 8वी*
Online Test

http://testmoz.com/2175635

*सर्वांनी चॅनल Subscribe करा*
जॉईन👇👇

https://t.me/scholarshipexam5th
💥⚜💥Ⓜ🅰🅿💥⚜💥

No comments:

Post a Comment