*नवोदय प्रवेश परीक्षा निवासी कार्यशाळा*
( राज्य स्तरीय निवासी कार्यशाळा )
थोडक्यात - " नवोदय प्रवेश परीक्षा 6 वी साठी घेण्यात येते. *विद्यार्थ्यांची निवड झाल्यास विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत CBSE Pattern प्रमाणे निवासी नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण मिळते* .
" विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन व सराव घेतल्यास नक्कीच आपले विद्यार्थी सहज पात्र होवू शकतात. "
या उद्देशाने *Genius Maths Forum* च्या संचालिका सौ. ज्योती बनकर यांच्या मार्गदर्शनातुन *राज्य स्तरीय निवासी कार्यशाळा घेण्यात येत आहे*
*कार्यशाळा कालावधी* -
- 1 जुलै ते 30 जुलै ( *30 Days* )
*कार्यशाळा स्वरूप*
- नविन अभ्यासक्रम नुसार संपूर्ण नवोदय अभ्यासक्रम घेतला जाईल.
- प्रत्येक घटकावर Test घेतली जाईल.
- संपूर्ण अभ्यासक्रम वर 1 महिन्यात 10 Test होतील.
- कार्यशाळा संपल्यानंतर *प्रतिमहा 1 Test* घरपोच पाठवली जाईल.
- तज्ञ मार्गदर्शक व योग्य मार्गदर्शन मिळण्याची हमी.
*कार्यशाळा प्रवेश व मर्यादा*
- 1 महिन्यात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे हा उद्देश असल्यामुळे *मर्यादित विद्यार्थी संख्या व प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल*
- Test मध्ये समाधान कारण गुण असेल तरच प्रवेश दिला जाईल.
- Test *20 जून रात्री 8 वाजता*
*प्रवेश Test देण्यासाठी ग्रुप Join करा*
*Link*.... 🔜👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/L7uCp8PJvtl59E62bMyZJW
*कार्यशाळा प्रवेश व फी*
- 1 महिना निवासी कार्यशाळा असून आपल्या विद्यार्थीचे Test मधील गुण नुसार आपणास संपर्क केला जाईल.
- आपणास विद्यार्थ्यांना *1* जुलै रोजी कार्यशाळा ठिकाणी दाखल करावे लागेल.
- *कार्यशाळा संपूर्ण फी 7500/- रू असेल*
[ इतर कोणतीही जादा फी घेतली जाणार नाही ]
*अधिक माहिती साठी संपर्क करा*
- 8856046142 ( only whatsapp )
*कार्यशाळा पत्ता*
Head Office
Genius Maths Forum
Behind Bharat gas Gowdoun
Bypass Road , Osmanabad
*______________________________*
Genius Maths Forum
*संचालिका*
सौ. ज्योती बनकर
*8856046142*
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
No comments:
Post a Comment