THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 20 June 2019

*पाऊले पडती पुढे......*

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

*इयत्ता -५ वी शिष्यवृत्ती निकाल २०१८-१९*

शैक्षणिक वर्ष २०१८-१९मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत  शाळेच्या ०४ विदयार्थ्यांची निवड.

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

*१) सदिच्छा संदिप जाधव*
*२) तनुश्री अजित कांडेकर*
*३) पायल पांडूरंग थोरात*
*४) यूवराज विक्रांत वाढवणे*

सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

जि. अहमदनगर*
🙏🏼

No comments:

Post a Comment