THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 11 June 2019

5/8 शिष्यवृत्ती अभ्यासक्रम

 शिष्यवृत्ती परीक्षा स्वरूप

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती  परीक्षा(5वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(8वी)


शैक्षणिक सत्र 2016-17 या वर्षी पासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4 थी ऐवजी 5वी, व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7 वी ऐवजी 8 तील विद्यार्थ्यांची राहील.  

( प्रसिद्धीपत्रक खाली दिले आहे)

तसेच या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कसे राहील आणि कोणत्या विषयाला किती भारांश राहील याचे विस्तृत वर्णन आपल्याला पुढील तक्त्यात pdf फाईल स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.

फाईल डाउनलोड करण्यासाठी Download या बटनावर क्लिक करा.




शिष्यवृती परीक्षा स्वरूप
इयत्ताविषयडाउनलोड लिंक
पाचवीसंपूर्ण परीक्षा स्वरूपDownload
पाचवीमराठीDownload
पाचवीगणितDownload
पाचवीइंग्रजीDownload
पाचवीबुद्धिमत्ताDownload
आठवीसंपूर्ण परीक्षा स्वरूपDownload
आठवीमराठीDownload
आठवीगणितDownload
आठवीइंग्रजीDownload
आठवीबुद्धिमत्ताDownload

1 comment: