*जागतिक योगदिन*🧘♂🧘♀🤸♂🤸♀
*सामंजस्य एवं शांती के लिए योग*
💐
*मानवी आरोग्य व शांततेसाठी योग*
मानवाने आपल्या अलौकिक बुद्धीच्या जोरावर व विज्ञान तंञज्ञानाच्या माध्यमातून खूप काही साध्य केले परंतु हे करत असताना बदलत्या जीवनशैली आहार व कृञिमतेतून जीवनस्वास्थ, आरोग्य व मनःशांती माञ हरवून बसला आहे.
*#स्वास्थ्य व शांती मिळवण्याचा मंञ भारताने संपूर्ण जगाला योग माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे व त्यासाठीच २१जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो*
यानिमित्ताने विद्यालय येथील शिक्षक यांनी रंगीत खडू माध्यमातून फलकरेखाटन करून शाळेत वातावरण निर्मिती केली
No comments:
Post a Comment