शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यास
एल ई डी स्क्रीन किंवा प्रोजेक्टरचा वापर करून वर्गात अध्ययन - अध्यापन आणि एकाच वेळी संपूर्ण वर्गाचा सराव घेण्यासाठी बनवलेले कंटेंट .
सराव प्रश्नसंच प्रिट न काढता पेपरलेस सराव घेता येतो .
मुलांनी वहीत फक्त प्रश्न क्रमांक त्या समोर पर्याय क्रमांक लिहीणे.
उत्तर सूची असल्यामुळे तपासणे सोपे .
कमी वेळेत अधिकाधिक सराव .
प्रत्येक नमुना प्रश्न व सराव प्रश्न सुटसुटीत .
अधिकृत अभ्यासक्रम मार्गदर्शिका .
........
वरील घटक वर्गात घ्या .
अनुभव कळवा .
.........
No comments:
Post a Comment