*शैक्षणिक वर्षारंभ २०१९-२०२०*
🌹🌹🌹🌻🌹🌹🌹🌻🌹🌹🌹
*जिल्हा परिषद शाळा आमच्या छान*......
*मागे काय झाले विसरुनी ,*
*राष्ट्रधर्म आपले मानूनी ,*
*घडविण्या जनजन,*
*निभावुया कार्य तनमन*,
*संघर्ष हाच बाणा तुझा*
*झाला कितीही प्रहार ताजा*,
*घडविण्या उत्तुंग भाग्यरेषा,*
*मिळून घडवूया या देशा....*
*👦🏻👩🏻🧕👳🏻♀👵🏻🧓🏼नवी भरारी, नवी आशा घेऊन लहानशे चिमुकले आपले शाळेचे स्वप्नं पुर्ण करण्या आज शाळेत प्रवेशीत होत आहे.*
*त्यांचा हाच उत्साह आपणा सर्वांना कार्यप्रेरित करतो.*
*तर या नविन शैक्षणिक वर्षाच्या सर्व शिक्षक बंधु, भगिणी, विद्यार्थी व त्यांचे पालक यांना खूप खूप शुभेच्छा!!!*💐💐💐💐💐
*
No comments:
Post a Comment