THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 18 June 2019

*नविन शैक्षणिक वर्षात हे जमेल का?*👇
*१)शाळेत बदलुन आलेल्या शिक्षकांना आदर द्या!*
*२)जे तुमच्यातुन निघुन गेलेत त्यांच्याविषयी चांगलच बोला!किमान वाईट तरी बोलु नका!*
*३)नविन बदली होऊन तुम्ही नविन शाळेत गेला असाल तर तुमच्या जुन्या शाळेविषयी ,स्टापविषयी वाईट बोलु नका!*
*४)नविन स्टापचा पुर्ण अंदाज घ्या!मगच मनातील शैक्षणिक विचार शेअर करा!*
*५)सर्वच शिक्षक मनापासुन काम करतातच,इतरांना प्रेरणा मिळेल असंच काम नेहमी करत रहा!किमान तुमच्यामुळे कोणी निराश होणार नाही याची दक्षता घ्या!*
*६)मुले आहेत तरच आपण आहोत!एक जरी मुल कमी पडलं तरी एखादा शिक्षक कमी होतो!तेव्हा जेथे जाल तेथे पट वाढवायचा आणि असलेला पट वाचवायचा अटोकाठ प्रयत्न करा!*
*७)मुलांना तन,मन आणि धन अर्पुण शिकवा! आज तुम्ही सुखी समाधानी आहात कारण तुम्हाला मिळणारे मासिक वेतन!!ते ज्या मुलांच्यामुळे मिळतेय त्यांच्यावर अन्याय करु नका!*
*८)नविन नविन कल्पना,खेळ,शेक्षणिक कृती समजुन घ्या!शिकायला वयाची अट नसतेच!!*
*९)लक्षात ठेवा दिवसभर मनापासुन शिकवलं तर रात्री झोपही गाढ लागेल!!*
*१०)आपल्या पेशाचा अभिमान बाळगा!कुठं तरी पुण्य केलं आहे म्हणुनच हा शिक्षकी पेशा मिळालाय!वाया घालवु नका!!तुमची क्षमता १००%वापरा!कारण गंजण्यापेक्षा झिजणे कधिही चांगलेच ना?*
*नविन वर्षानिमित्त मनापासुन शुभेच्छा!*💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment