THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 28 October 2018

शिष्यवृत्त्या

PUP (इ. ५वी) , PSS (इ. ८वी) शिष्यवृत्तीPUP (इ. ५वी) , PSS (इ. ८वी) शिष्यवृत्ती फॉर्म ऑनलाइन भरायला सुरुवात झाली आहे.त्यासाठी येथे क्लिक करा. अधिक मदतीसाठी  PUP (इ. ५वी):7720091003,7720069006,7720059005
PSS (इ. ८वी):8380042001,8380094008,8380089005 येथे संपर्क करा
 इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत 30-12-2016 आहे आवेदनपत्र नमूना येथे मिळेल  





सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृती

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी येथे क्लीच्क करा. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती वगळता सर्व शिष्यवृत्त्या आता https://mahadbt.gov.in/DBT/#/ येथे भरता येतील 




अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
Pre Matric Scholarships Scheme for Minorities साठी येथे क्लिक करा 
अधिक माहिती साठी  0120 - 6619540 या नंबर वर फोन करा 

No comments:

Post a Comment