नवोपक्रम
नवोपक्रम......नवोपक्रम........नवोपक्रम
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा व उपक्रमशील शिक्षकांचे नवोपक्रम
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण् परिषदेमार्फत शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते .
|