THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 23 October 2018

*प्रि मॕट्रीक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
        *प्रि मॕट्रीक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2018*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
✳ *सन -2018-19 वर्षातील प्रि मॕट्रीक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती  Online Renewal व Fresh अर्ज करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे*
✳ *प्रथमतः Institute Login (शाळा लाॕगीन) करुन Administration मध्ये Update Profile करा.Profile Update करताना आपल्या शाळेची  Course level निवडावी.Upload मध्ये School Registration Certificate मध्ये शासकीय/जि.प. शाळांनी मुख्याध्यापक स्वाक्षरीसह School Report Card व खाजगी शाळांनी शाळा मान्यता पत्र स्कॕन करुन Upload करावे.*
✳ *मुख्याध्यापकांना शाळा Add करणे व Instirute ID / password  साठी शाळेचे नाव,Udise No.HM पुर्ण नाव,HM Mobile No.सह  मुख्याध्यापक पत्र देऊन उपलब्ध करण्याच्या सूचना अगोदरच दिलेल्या आहेत.*
✳ *तद्नंरच Variffication व Report Tab मधील मेणू दिसतील.*
✳ *प्रथमतः Report Tab मधील Renewal list 2018-19 मधील सर्व विद्यार्थी Renewal झाल्याची खात्री करा.*
✳ *जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत शिकण्यास गेले असतील / शाळा सोडली असेल/दहावी पास झाले असतील/दोन पेक्षा जास्त अपत्यअ / ५०% पेक्षा कमी गुण /एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न झाले असेल अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या  Student Login मधून Withdrawal / Change Institute मध्ये ५-६ शब्दाचा  Remark टाकून खात्री Ok करुन Withdrawal करावे. दुसऱ्या शाळेत शिकणा-यांचे विद्यार्थ्यांचे नवीन शाळेत Fresh फाॕर्म भरावेत*
✳ *Fresh व Renewal Form भरुन झाल्यावर मुख्याध्यापकांनी Institute Login मधून फाॕर्म तपासून खात्री  झाल्यावर  Verification करणे गरजेचे आहे.तरच शिष्यवृत्तीच्या प्रोसेसमध्ये अर्ज येतात.*
✳ *Verification व Reverification वर Click केल्यावर HM Mobile वर OTP येतो,Confirm केल्यावर   Student List दिसते.विद्यार्थी नावासमोर View / Edit दिसते.प्रथम  Edit मध्ये Admission Fee,Tution Fee,Miscellenious/Other Fee तपासून घ्यावी.नसेल तर फी टाकून Update करावे.नंतर View मधून विद्यार्थी Form दिसेल,सर्व माहिती तपासून खात्री झाल्यावर Remark Box मध्ये रिमार्क टाकून टीक बाॕक्समध्ये टीक केल्यावर  Verify अॕक्टीव्ह झाल्यावर Click करुन व्हेरीफाय करावे.संबंधित मोबाईलवर वेळोवेळी मेसेज जाईल.अशीच Renewal व Reverification साठी प्रोसेस आहे.*
✳ *Form मध्ये दुरुस्तीची गरज असल्यास Form Remark टाकून  Defect करावा.सदरचा Form Student Login मध्ये दुरुस्त करुन Submit करावा.मुख्याध्यापकांनी Reverification मधून Verify करावा.*
✳ *फाॕर्म दुरुस्तीसाठी Defect केल्यावर फाॕर्म Reverification मध्ये उपलब्ध होतो.*
✳ *मुख्याध्यापकांनी Verification करताना विद्यार्थी आपल्या शाळेत शिक्षण घेत असल्याची खात्री करावी.आपल्या शाळेव्यतिरिक्त / Unknown अर्ज Reject करावेत. Reject केल्यावर Fresh व Renewal पुन्हा अर्ज भरता येत नाहीत.*
✳ *सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर  अर्ज Verfied List,Defected List,Rejected List मध्ये आपण पाहू शकतो.*
✳ *मुदतीपुर्वी पात्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे Form भरुन Verification करणे गरजेचे आहे.*
          🌹 *धन्यवाद* 🌹
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
        

No comments:

Post a Comment