१४ महिन्याचा महागाई भत्ता फरक फॉर्मुला
जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ कालावधीतील ४% (१३२% वरून १३६%) व जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीतील ३% (१३६% वरून १३९%) या १४ महिन्याचा महागाई भत्ता फरक काढण्यासाठी व तक्ते बनविण्यासाठी खालील एक्सेल फाईल डाउनलोड करा. त्यातील पिवळ्या रंगातील रकान्यात जानेवारी २०१७ व दुसऱ्या पिवळ्या बॉक्समध्ये जुलै २०१७ चे बेसिक टाका आणि ग्रेड पे लिहा. तुमचा १४ महिन्याचा महागाई भत्ता फरक तक्ता तयार असेल . आपण प्रिंट ही काढू शकता.
प्रिविव्ह पहा
डाऊनलोड करा
प्रिविव्ह पहा
डाऊनलोड करा
No comments:
Post a Comment