वार्षिक नियोजन
वार्षिक नियोजन :
शिक्षणाची औपचारिक व्यवस्था सक्षम नागरीक घडविण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे य व्यवस्थेतील नियोजनाचा भाग म्हणुन राष्ट्रिय शैक्षणिक धोरण ,अभ्यासक्रम, इयत्तानिहाय पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकें यची निर्मिति करण्यात येते।
वर्गस्तरावर धोरण व अभ्यासक्रमातील अपेक्षांना निश्चित केलेल्या पाठ्यक्रमाच्या पाठ्यपुस्तकांच्या मदतीने मूर्त रूप द्यावे लागते
व्यापक अपेक्षा व मर्यादित वेळ यांचा विचार करते प्रत्येक कार्य यशश्वीपणे पूर्ण करताना पूर्वतयारिस नियोजनास जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व आपल्या वर्गस्तरावरील नियोजनास आहे। यासाठी शिक्षक म्हणून आपल्या वर्गाचे नियोजन करतांना प्रमुख्याने तिन टप्प्यात विचार करावा १. वार्षिक नियोजन २. मासिक नियोजन . ३. दैनिक नियोजान
* वार्षिक नियोजन करताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात
- अभ्यासक्रमाचे वाचन
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाचन
- पाठ्याक्रामाचे वाचन
- पाठ्यपुस्तकाचे वाचन
- घ्यावयाचे सहशालेय उपक्रम
प्रत्येक सत्राखेरचा कालावढे हा संकलित मूल्यमापनासाठी तसेच सराव समृद्धीसाठी काही काल राहील हे पहवे.
इयत्तेसाठी निश्चित केलेल्या पाठ्याकारामारील पथ्य घटकाची / पाठांची कार्यवाहीच्या सोयीच्या दृष्टीने उपलब्ध महिन्यामध्ये स्थूल स्वरुपात विभागणी करावी . यासाठी आपणास पुढील आराखडा वापरता यॆइल .
No comments:
Post a Comment