THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 29 October 2018

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScaPVEBoegkFjiS8QKXXBnChg0HGCagYZe3S187eWW4od_eqg/viewform?c=0&w=1&usp=mail_form_link

नमस्कार
पुणे, अहमदनगर,व सोलापूर जिल्ह्यातील १४० विज्ञान व गणित शिक्षकांसाठी अाॅगस्त्या इंटरनॅशनल फाऊडेंशन बेंगलोर यांच्या तर्फे चार बॅच मध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहेत
तरी
पहिली बॅच २०/११/२०१८ ते २३/११/२०१८
दुसरी बॅच ०२/०१/२०१९ ते ०५/०१/२०१९
तिसरी बॅच ०८/०१/२०१९ ते ११/०१/२०१९
चै्ाथी बॅच ०५/०२/२०१९ ते ०८/०२/२०१९
या बॅच मध्ये कार्यशाळा होणार आहेत तरी या तीन जिल्ह्यातील शिक्षक भाग घेऊ शकतील
हा फाॅर्म भरण्यापूर्वी खालील सूचना वाचा
१)या पूर्वी भाग घेतलेल्या शिक्षकांनी फाॅर्म भरून नये
२) ज्यांचे वय ५० वर्षाच्या पुढे वय असणाऱ्या नी फाॅर्म भरून नये
३) प्रशिक्षण घेतल्या नंतर आपल्या शाळेत कृतीयुक्त अध्यापन करावे लागेल
४) फाॅर्म भरण्यापूर्वी आपल्या वरिष्टांची परवानगी घेणे अावश्यक आहे

या कार्यशाळेसाठी उपसंचालक पुणे विभाग यांच्या मार्गदर्शन व आदेशाने शिक्षक पाठवले जाणार आहेत
या साठी
पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ
अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघ
सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक संघ
यांच्या सहकार्याने शिक्षक निवडले जातील
हा गुगल फाॅर्म भरण्याची शेवटची मुदत ३१ आक्टोंबर २०१८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल
१४० च शिक्षक निवडले जातील
शक्यतो जिल्ह्यातील शिक्षक एकाच बॅचला पाठवले जातील
राहणे व जेवण मोफत आहे प्रवासासाठी ३०५०/- तीन हजार पन्नास फक्त आपल्या खात्यावर जमा केले जातील या कार्यशाळेसाठी विविध कंपन्यांचे सहकार्य घेतले जाते
लवकर फाॅर्म भरून आपली नोंदणी करा
PDSTA 💐💐

No comments:

Post a Comment