मनोगत
नमस्ते ! ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत . ज्यांचे सूर जुळून आले , त्यांनी दोन गाणी द्यावीत.
ज्यांच्या अंगणी ढग झुकले ,
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे .
कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितेतील या ओळीप्रमाने मलाही वाटलं; आपणही केलेले कार्य आपल्या बधुभगिनीपर्यंत पोहचवावे. याकरिता हा केलेला प्रयन्त ! मला ब्लॉग तयार करताना अनेक अडचणी आल्या .यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले . शिक्षणा विषयी तळमळ आम्हाशिक्षकवर्गास प्रेरणादायी ठरत आहे.
No comments:
Post a Comment