आधार कार्ड
*आधार पावती वरून,*
*मिळवा आधार कार्ड*
*मिळवा आधार कार्ड*
शिक्षक मित्रांनो,
सध्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विदयार्थ्यांचे आधार कार्ड नोंदवायचे आहेत.
*पण बऱ्याच विदयार्थ्याकडे आधार कार्ड नाही किंवा त्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही... पण त्यांच्याकडे पावती आहे.*
*ज्यांच्याकडे पावती आहे अशा विदयार्थ्यांचे आधार नंबर ऑनलाईन मिळवता येतात... !*
*ते कसे मिळवायचे..?*
*चला पाहुयात.. !*
*खालील स्टेप प्रमाणे कृती करा*
💠 प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईटवर जा.
💠 आधार स्टेटस या लिंकवर click करा.
💠 यानंतर e-aadhar यावर click केल्यावर आपल्यासमोर एक नवीन window open होईल.
💠 यामध्ये पावतीवरील क्रमांक, दिनांक व वेळ टाका. यात कुठलाही बदल करू नये. तंतोतत टाकावे.
उदा: 1234/56789/3445
18/08/2016 14: 21:17.
💠 विदयार्थ्याचे नाव पावती वर जसे आहे तसचे टाकावे.
💠 पावतीवर असलेला पिनकोड टाका.
💠 मोबाईल नंबर च्या ठिकाणी तुमचा किंवा माहीती भरणाऱ्याचा नंबर टाकावा.
(पालकांचा टाकू नये कारण या नंबरवर पासवर्ड येईल.)
💠 capchya code टाका व submit करा.
💠 आपण दिलेल्या मोबाइल नंबर वर वन टाईम पासवर्ड येईल.
💠 आलेला पासवर्ड लगेच खाली लिहीलेल्या पासवर्ड या विंडोत टाका व सबमीट करा.
💠 आता पुन्हा नवीन window open होईल यात सिक्युरिटी पासवर्ड ज्या जागी पावतीवरील पिनकोड टाका व OK बटनावर Click करा.
💠 PDF फाईल Download होईल Open करा. आता आपल्यासमोर विदयार्थ्याचे आधार कार्ड दिसेल
(संदर्भ whatsapp )

No comments:
Post a Comment