ई-प्रश्नपेढीची वैशिष्टये -
१. इंटरअॅक्टीव पध्दतीचा वापर करुन तयार करण्यात आलेली प्रश्नपेढी.
२. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
३. प्रत्येक प्रश्न सोडविल्यास उत्तर चूक की बरोबर आहे हे समजते.
४. प्रत्येक चाचणी नंतर तात्काळ निकाल येतो.
५. कॉम्प्युटर, प्रोजेक्टर वर सुलभतेने वापरता येते.
६. ई-प्रश्नपेढी सहजरित्या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्ये ई-प्रश्नपेढीच्या फाईल तयार करण्यात आलेल्या आहेत
७. विदयार्थी कृतियुक्तपणे सहभागी होतात.
इयत्ता १ ली साठीची ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
इ.१ली ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.२ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.३ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.४ थी ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
आपणास ई-प्रश्नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्य प्रतिक्रिया देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वाचकांच्या प्रतिक्रिया नोंदवा.
No comments:
Post a Comment