आता प्रत्येक शाळा होईल डिजीटल
मित्रांनो
आता कोणतीही शाळा होणार डिजीटल.
विश्वास नाही ना बसत !
पण हो हे शक्य आहे
मी आपल्या समोर सादर करत आहे, डिजिटल वर्ग करण्यासाठी लागणारी किमान ते कमाल साधने व त्यासाठी लागणारा अंदाजे खर्च.
डिजिटल साधनांचे प्रामुख्याने दोन प्रकारांत वर्गीकरण करता येईल
१. आंतरक्रिया पात्र नसलेली साधने (Non Interactive Equipment)
उदा :- रेडीओ, टेपरेकॉर्डर, टेलीविजन, सिडी प्लेयर, सिडी डिव्हीडी, कैसेट, प्रोजेक्टर साधा इत्यादी
२. आंतरक्रियात्मक साधने (Interactive Equipment)
उदा :- स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक, इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड, इंटरअॅक्टिव्ह प्रोजेक्टर, इंटरअॅक्टिव्ह टेबल, इंटरअॅक्टिव्ह स्लेट, इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन, विमोट, यु लाईट
आता ही साधनाची जमवाजमव करुन किमान किती रुपयात आपण डिजीटल वर्गखोली तयार करु शकतो ते पाहूया. खालील पैकी कोणतेही एक option निवडा व होऊन जा डिजीटल
१.स्मार्टफोन :-
2 Gb ram, Core processor, 8 Gb internal storage, नवीन android version असणारा स्मार्टफोन कमीत कमी 7000/- रुपयापर्यंत मिळतो. ज्यात लाखो शैक्षणिक अॅप्स आहेत जे डाऊनलोड करुन विद्यार्थ्याना अध्यापनात वापर करणे किंवा अध्ययनासाठी त्यांच्या हातात देता येईल
२.
टॅब HDMI Supported (Rs10000)
Or
स्मार्टफोन MHL out supported (Rs12000)
+
LCD monitor 20 ” (Rs 4000)
+
Audio System (Rs 500)
एकून* १६००० रुपये
३.
Tab HDMI Supported
(Rs 5000)
+
Interactive LCD Screen
(Rs 15000)
+
Audio System (Rs 500)
एकूण २०५०० रुपये
४.
Tab HDMI Supported (5000)
+
Projector LCD (Rs 27000)
+
Audio (Rs 500)
एकून ३२५०० रुपये
५.
Tab HDMI Supported
(Rs 5000)
+
Projector LCD (Rs 27000)
+
White Marker Board
(Rs 2000)
+
Audio (Rs 500)
एकूण ३४५०० रुपये
६.
Tab HDMI Supported
(Rs 5000 to 10000)
+
Projector LCD (Rs 30000)
+
Wiimote and accessories
(Rs 5000)
+ Audio Speaker system with wireless mic (Rs 5000)
एकूण ५०००० रुपये
७.
Computer (Rs 20000)
+
Projector LCD (Rs 30000)
+
Home theater (Rs 2000)
+
U lite (Rs 27000)
एकूण ७९००० रुपये
८.
Computer or laptop
(Rs 30000)
+
Projector LCD (Rs 30000)
+
Wiimote or U lite
( Rs 4000 /27000)
+
Hard board / Wall painting (Rs 2000)
+
Audio Speaker system with wireless mic
(Rs 6000)
एकूण ७२००० किंवा ९५००० रुपये
९.
Computer or laptop
(Rs 30000)
+
Projector LCD (Rs 30000)
+
Smart board (Rs 45000)
+
Audio Speaker system with wireless mic (Rs 6000)
एकूण १११००० रुपये
१०.
Computer or laptop
(Rs 30000)
+
Interactive projector (90000)
+
Audio Sound system with wireless mic (Rs 6000)
एकूण १२६००० रुपये
११.
All in one Smart-board-cum projector unit having own ram and processor too
(Rs 200000)
अशाप्रकारे साहित्य sequence लावून आपण बजट नुसार डिजिटल वर्ग बनवू शकता..
उपरोक्त माहीती ही केवळ एका वर्गाला घेवून तयार केली त्यात विद्यार्थ्यांसाठी Tab
इतर वर्गखोल्या
रुम डिजाइन
यासाठी वेगळा खर्च लागू शकतो. हे प्रमाण अंदाजे रक्कम असून ब्रॅंड व एरीयानुसार किमतीत फरक पडू शकतो..
धन्यवाद ...................

No comments:
Post a Comment