THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday 4 February 2017

*मोफत विद्यार्थी,पालक यांना पाठवा sms*

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

     *मोफत विद्यार्थी,पालक यांना पाठवा sms*

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

*काय आहे educhat*

यात अशी सुविधा कि ज्यातून आपण
1)शिक्षक
2) पालक
 3)विध्यार्थी यांना

*मोफत*

*एकसाथ/ एकाचवेळी*

*Text*

*1.sms पाठवू शकतो*
*2.चाट करू शकतो*
*3.शिक्षक किंवा मुलांना सूचना देऊ शकतो*
*4.गृहपाठ देऊ शकतो*
*5.गैरहजर मुलांच्या पालकांना तात्काळ sms पाठवू शकतो*


*हे सर्व मोफत मोफत मोफत आणि मोफत आणि विशेष एकाच वेळी अनेक मुलांना एव्हाना सर्व शाळेतील सर्वांना देखील*

*उदा सर्वांना  सूचना कि उद्या पासून 26 जाने निमित्त स्पर्धा होतील तयारी करावी*

यासाठी कृती
1 खालील लिंक वर जा

2 येथे रजिस्टर वर जा आपली माहिती भरा

3 id आणि पासवर्ड मिळेल त्याने लॉगिन व्हा

4. educhat ला ई-मेल ने शिक्षक पालक आणि मुले मुली मोबाईल वर्ग कळवा ते अपडेट करून देतील

5 अँप घ्या त्यात सांगितलेल्या सूचना नुसार कार्य करा


मुलगा शाळेत आला नाही लगेच हजेरी होताच नवे सिलेक्ट करा पालकाला text मॅसेज sms जातो पालक अर्धा तासात शाळेत हजर

app
https://play.google.com/store/apps/details?id=com.globalshiksha.eduapp



*कृपया- आपल्या whatsapp ग्रुप वर अश्याप्रकारे संगणकीय माहिती पाहिजे असल्यास माझा*

         9561884685

*हा नंबर add करावा।*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*इयत्ता 1 ली ते 12 विसाठी*
*मराठी,सेमी व् इंग्रजी माध्यम*
 *अत्यंत कमी किमतीत शाळेसाठी*
*ई लर्निंग संगणक अभ्यासक्रम        सॉफ्टवेयरसाठी*
             *संपर्क*

      9561884685

No comments:

Post a Comment