THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 4 February 2017

आयकर कपात माहिती

🙏🏻
आयकर कपात माहिती आर्थिक वर्ष  2016-17
माहिती आपण वाचली असेल पण काही नविन बदलांसह पुन्हा एकदा थोडक्यात देत आहे.
🔸आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये करपात्र उत्पन्न 2.50 लाख रू.च्या पुढे आहे.
🔸 2.50 लाख पूर्णपणे करमुक्त
🔸 2.50 लाख ते 5 लाख पर्यंत 10% कर
🔸5 लाख ते 10 पर्यंत 20% कर
🔸 करपात्र उत्पन्न रू.5 लाखांपेक्षा कमी असेल तर 5000 रू.कर सवलत मिळेल.
वरीलप्रमाणे येणाऱ्या आयकर वर 3% प्रमाणे सेस आकारण्यात येतो .
🔸 पगाराच्या उत्पन्नात खालील बाबी येतात
1)  आर्थिक वर्षात दिलेले सर्व प्रकारचे वेतन
2) रजेचा पगार
3) पगाराच्या थकबाकी रक्कम इत्यादी
🔸 वजावटीस पात्र असलेल्या रकमा 🔸
🔸 वाहतूक भत्ता पूर्णपणे वजा (वार्षिक 19200 रू.पर्यंत अपंगासाठी 38400रू. )
🔸 व्यवसाय कर 2500 रू.कपात होतो.
🔸घर बांधणी कर्जावरील व्याज 2 लाख रू.पर्यंत कपात.घर दोघांच्या नावावर असेल तर दोघांना 50% कर सवलत.
🔸🔸 80 सी 🔸🔸
या कलमा नुसार पुढीलप्रमाणे कर सवलत वजावटी होतात
जीवन विमा हप्ते
जि.प.फंड वर्गणी
पब्लिक प्रा.फंड
मान्यता प्राप्त सुपर आन्यू.फंड
राष्ट्रीय बचत पत्र
म्युच्युअल फंड लिंक इन्शुरन्स
घर बांधणी कर्जावरील मुद्दल रक्कम
दोन आपत्यांची शैक्षणिक फी.
80 सी.सी.डी.
80 सी.सी.सी.
वरील सर्व कलमा नुसार रू.1.50 लाख पर्यंत वजावट मिळेल .
🔸🔸 अन्य वजावटी
पुढील वजावटी प्रत्येक कलमा नुसार वेगवेगळ्या सवलती
🔅 शैक्षणिक कर्जावरील व्याज अमर्याद
🔅 वैद्यकीय विमा हप्ते - 25000 रू.स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती पत्नी व मुले.
 कुटुंबात जेष्ठ नागरिक असेल तर 30000 रू.विमाहप्ता सवलती पात्र
🔅 अपंग कुटुंब सदस्यासाठी केलेला औषधोपचार खर्च यासाठी संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र अवश्य.(75000 ते 150000 रू.)
🔅 अपंग कर्मचारी सवलत रू.75000 पर्यंत सवलत.प्रमाणपत्र आवश्यक .तीव्र स्वरूपाचे अपंगासाठी सवलत रू.1.50 लाख पर्यंत .
🔅 गंभीर अजारांवरील वैद्यकिय खर्च 40000 रू.पर्यंत.वैद्यकिय प्रमाणपत्र ( 10 आय) आवश्यक
पगाराच्या व्यतीरिक्त सर्व गुंतवणूक दाखले आवश्यक आसतात.विवरण पत्राबरोबर हे सर्व कार्यालयात सादर करायचे असतात
🔅अशा प्रकारे आपण आयकर भरणा नियोजन करू शकतो.याशिवाय सखोल माहितीसाठी आपण आयकर विभाग कर संकलन वेबसाइड पाहू शकतो.

No comments:

Post a Comment