THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 7 February 2017

pdf download

pdf download

मित्रानो आपणाला माहित आहे आपला बराच वेळ शाळेची काही टप्पे लिहण्यात म्हणजे माहिती लिहण्यात जातो .
आपणाला दर महिना तांदूळ माहिती , भत्ता मागणी अश्या प्रकारची माहिती केंद्राप्रमुखाना द्यावी लागते किंवा ऑफिस ला द्यावी लागते.
आपल्या सोई साठी आपला वेळ वाचावा म्हणून आणि आपले पैसे वाचावे म्हणून काही कागद पत्रे टाइप करून आपल्यासाठी इथे देत आहे .
यात आपापली माहिती आपण भरून देऊ शकता.
आपल्याला डाऊन लोड करून प्रिंट काढता यावी म्हणून PDF बनउन देत आहे.
यात आणखी कोणती कागदपत्रे असावीत असे वाटत असेल तर जरूर सांगा.
——————————————————————————————————————-
०१. ) उपस्थीती भत्ता
०२. ) तांदूळ बिल
०३. ) तांदूळ मानधन मागणी पत्रक
०४.) मासिक अहवाल
०५.) बोना फाइड
०६.) बिल पावती
०७.) पालकांनी शाळेकडे दाखला मागणी
०८.) मु.अ.नि दुसऱ्या मु. अ. कडे दाखला मागणी
09.) शिक्षकांची कर्तव्य
10.) रजा मागणी अर्ज
11.) मु.अ.चा. रजा मागणी अर्ज

No comments:

Post a Comment