THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 4 February 2017

सरल महत्वाचे

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *1009*
*दिनांक* : *06/01/2017*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*


(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
        🔷 *सेल्फी अँप मॅन्युअल बाबत*🔷 __________________________________________
खालील लिंक ला क्लीक करा  व मॅन्युअल download करून घ्या .

*सेल्फी अँप मॅन्युअल download करण्यासाठीची लिंक* :

           https://goo.gl/vXMJ3x


                             *अथवा*

*सेल्फी अँप मॅन्युअल download करण्यासाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.*

*टीप* : *सेल्फी अँप सर्व शाळांना त्यांच्या student पोर्टल लॉगिन मध्ये Attendance app या टॅब मध्ये download करण्यासाठी सोमवार पासून देण्यात येणार आहे.पायलट म्हणून घेतलेल्या हवेली आणि तुमसर तालुक्यातीळ शाळांना आज 6 वाजेपासून त्यांच्या student पोर्टलच्या मुख्याध्यापक login मध्ये उपस्थिती/सेल्फी अँप डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.*

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*

No comments:

Post a Comment