THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 17 February 2017

शाळासिद्धी

💓Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅰Ⓜ🅰🅿💓
*शाळासिद्धी*

सरासरी = सर्व मुलांचे    वार्षीक हजर दिवसाची बेरीज ÷एकुण वि.संख्या ÷ वार्षीक कामाचे एकुण दिवस × १००
 समजा १०+२०= ३० पट आहे.

         मुलांचे एकुण वार्षीक हजर दिवसाची बेरीज = २०१० ÷ १० ( फक्त मुले)÷२२० ×१००
   २०१०÷१०÷२२०×१००= ९१.३६℅
💓Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💓
नमस्कार मित्रांनो
शाळा सिद्धी या website मध्ये आपल्या *क्लास वाइज attendance rate ( %) website मधील फॉर्म्युला वापरून कसा काढावा* या  video द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण हा video पाहून आपल्या शाळेची सर्व माहिती सहज भरू शकता...

                   लिंक
https://youtu.be/L4HYPVWbEEU
                   लिंक

video कसा वाटला नक्की कळवा व share आणि माझे youtube चॅनेल subscribe करायला विसरू नका...
💓Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💓
नमस्कार मित्रांनो
शाळा सिद्धी या website मध्ये आपल्या *शाळेची माहिती मध्ये एरिया ऑफ development*  सर्वात शेवटचे शाळा सिद्धी चे पान याची  संपूर्ण प्रोसेस  *स्टेप बाय स्टेप* या video द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण हा video पाहून आपल्या शाळेची सर्व माहिती सहज भरू शकता...

                   लिंक
https://youtu.be/rsiTlNP4apM
                   लिंक
माझ्या माहितीप्रमाणे मी हि माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आपण हे पाहून यावर आधारित तुमच्या शाळेच्या गरजेनुसार यामध्ये बदल शाळा करू शकते हा व्हिडिओ माहितीस्तव आहे याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी...
*शाळा त्यांच्या improvement साठी कोणत्याही 1 किंवा 2 डोमेन वर action plan करू शकतात ... सर्वच डोमेन  improvement साठी घ्यावेच लागेल असे नाही...मी आपणास माहित व्हावे म्हणून सर्व डोमेन वर माहिती या video मध्ये दिली आहे याची कृपया सर्व शाळांनी नोंद घ्यावी....*

video कसा वाटला नक्की कळवा व share आणि माझे youtube चॅनेल subscribe करायला विसरू नका...

उम्मीद सय्यद
Sharpen The Saw....
💓Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💓
शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors )निर्मिती व कार्यपध्दती

1.      निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय
1) शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016
2) 07 जाने 2017 चे काळजीपूरक वाचन करावे.

2. निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.

3.      गुगल फॉर्म लिंक  फक्त असेसर करिता -

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSebZa-t_v7b5PDnHuzWa7mJGTZbiIqmQntpsQ9JkGjxcfXIYg/viewform?c=0&w=1

4.      निर्धारकांनी “शालासिध्दी”संदर्भातील  school Evaluation या Dashboard (दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या
www.shaalasiddhi.nuepa.org
 या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.

5.      निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.

6.  शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी
dir.mscert@gmail.com
 व
shalasiddhimaha@gmail.com
या मेल ॲड्रेस चा वापर करावा.

निर्धारकांसाठी आचार संहिता – 1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.
2.विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

असिफ शेख
कार्यक्रम अधिकारी,
शाळासिध्दी कक्ष.
विद्या प्राधिकरण,पुणे.
💓Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💓

No comments:

Post a Comment