THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 4 February 2017

- सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती

प्रति,
    सर्व मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख 
        विषय: - सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सन- 2016-2017 बाबत......
         आपणास सूचित करणेत येती कि, etrible.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण वरील योजनेचे फॉर्म भरत असतो परंतु या वेबसाईटला अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे आपणाकडून समजले.त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडूनही सदर तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन मिळाले नसून सदर विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यासाठी सन – 2016-2017 चे शिष्यवृत्ती फॉर्म तात्पुरत्या स्वरुपात Oline ऐवजी Offline पद्धतीने भरावेत.तसेच वेबसाईटची तांत्रिक अडचण दूर झाल्यावर मात्र सदर फॉर्म भरण्याची जबाबदारी सर्व मुख्याध्यापकांची असेल याची नोंद घ्यावी.सदराचा प्रस्ताव आपल्या केंद्र्प्रमुखांकडे दि.11/2/2017 अखेरपर्यंत तर केंद्रप्रमुख यांनी दि.15/2/2017 अखेर पर्यंत पं.स.कार्यालयाकडे (शिक्षण विभाग) योग्य नमुन्यात सादर करावा.अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद संबंधीत मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख यांनी घ्यावी. 
प्रपत्र – अ सोबत विद्यार्थ्यांचे खालील कागदपत्र जोडावेत.
1) फोटो (प्रपत्र – अ साठी)
2) आधार कार्ड.
3) बोनाफाईड सर्टिफिकेट.
4) उत्पन्नाचा दाखला. 
5) जातीचा दाखला. 
6) बँक खातेपुस्तक झेरॉक्स. (नॅशनल बँक)
7) मागील वर्षीच्या निकालपत्राची झेरॉक्स.
महत्वाची सूचना – प्रपत्र – ब प्रमाणे एकाच फाईलमध्ये प्रपत्र –अ क्रमाने जोडावेत.
             प्रस्ताव पुढीलप्रमाणे सादर करावेत.
1) प्रपत्र  -अ  ( विद्यार्थी फॉर्म)
2) प्रपत्र  - ब  ( विद्यार्थी यादी -3 प्रती )
3) गोषवारा ( 2 प्रती)
4) शाळानिहाय अनुदान मागणी प्रपत्र ( केंद्रप्रमुख यांचे 3 प्रती)
                  

No comments:

Post a Comment