मित्रांनो अतिशय महत्वाचा मैसेज
💥# निवडणुक #
==============
💥@ मतदान अधिकारी कर्त्यव्य:💥
-----------------------
💥@ मतदान केंद्राध्यक्ष:-
-पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.
-कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.
-आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.
-सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)
-माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.
-सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.
-मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
💥@ मतदान अधिकारी:- १
-नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.
- ओळख पटवीणे.
-मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
💥 @ मतदान अधिकारी:- २
- मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.
-डाव्या हाताच्या तर्जनीवर नखाजवळ पक्की शाई लावणे.
-मतदार चिठ्ठी तयार करणे.
💥@ मतदान अधिकारी:- ३
-पक्की शाई तपासणे.
-मतदार चिठ्ठी जमा करणे.
-कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.
💥- शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
💥@ हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-
-------------------------
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.
2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.
3) केंद्राध्यक्ष दैनंदिनी.
4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.
5) PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)
6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)
💥@संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे)
------------------------
1) मतदार यादीची चिन्हांकित प्रत.
2) मतदार नोंद वही.
3) व्होटर स्लिप.
4) वापरलेल्या दुबार मतपत्रिका व नमूना 17 बी.
5) न वापरलेल्या मत पत्रिका.
💥 @ असांविधानिक पाकिटे:-
(पिवळया रंगाचे)
-------------------------
1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.
3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.
4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.
5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.
6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.
7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.
8) न वापरलेल्या मतदार स्लीप.
@ इतर साहित्याचे पाकिटे:-
( खाकी रंगाचे)
------------------------
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.
📱टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........
*💥 प्राँक्सी मतदान :-सेना दलातील व्यक्तीच्या कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.
*💥प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.
राष्ट्रीय कर्त्यव्यात सहभागी सर्व कर्मचारी ,अधिकारी वर्गास शुभेच्छा।।।।।।
💐💐💐💐💐💐💐💐

No comments:
Post a Comment