!! ज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्य !!!
शब्दकार्ड
5000 पेक्षा जास्त शब्द आपणासाठी उपलब्ध करुन देत आहे. सर्व फाईल्स या PDF मध्ये आहेत. यांचा वापर करुन तुम्ही शाळेत शब्द कार्ड तयार करु शकता. तुम्हाला जी फाईल डाऊनलोड करावयाची आहे त्याच्या नावावर क्लिक करा.
|
ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :-
▪झाकणे ▪प्रकल्पासाठी चित्र , कागद ▪तक्ते ▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या ▪प्लास्टिक बॉक्स ▪पणत्या , सुगडे ▪रंगीत खडे ▪गारगोट्या ▪कापुस ▪लोहचुंबक ▪भिंग ▪दुर्बीण ▪सेल , बल्ब ▪सोलर पॉवर ▪छोटी मोटार ▪थर्माकोल च्या गोळया ▪लेस ▪टाचण्या ▪स्टेपलर ▪धान्य, पदार्थ नमुणे ▪पंचिंग , टोच्या, लेस ▪शेंगांची टरफले ▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ▪वाळलेले भोपळे ▪विविध बिया ▪डबे ▪ माऊंट बोर्ड ▪ ड्रॉइंग पेपर ▪ प्रकल्प पुस्तके ▪ चार्ट , चित्र ▪ थर्माकोल शीट ▪ फाईल ▪ फेविकॉल ▪ कटर ▪ कात्री ▪ वेल्वेट कपडा ▪ दाब पिन ▪ मार्कर पेन ▪ स्केच पेन ▪ पट्टी ▪ नोटा सत्यप्रती ▪ डिंक ▪ रंग - ब्रश ▪ चिकट टेप , रंगीत टेप ▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास, डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या, स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड , ▪ गोट्या ▪ वर्तमान पत्र रद्दी ▪ स्टिकर ▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP ▪ खळ ▪ पताका कागद ▪ मार्बल पेपर ▪ काचेच्या पट्या ▪ बांगड्या ▪ बांगडीच्या काचा ▪ मेणबत्या ▪ काडेपेट्या, व काड्या ▪ खोके ▪ सुतळी , तंगुस ▪ चित्रकला वही , पुस्तक ▪ कार्यानुभव वही , पुस्तक ▪पोस्टकार्ड ▪बाभळीचे काटे ▪मोजपात्र ▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या ▪ स्प्रे पंप बाटली ▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल ▪चिमटे ▪नारळ , करवंट्या ▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य व इतर आनुषंगिक साहित्य.
१) भाषा
▪ अक्षरकार्ड ▪ शब्दकार्ड ▪ शब्दपट्टया ▪ वाक्यपट्टया ▪ स्वरचिन्हाधारीत शब्द ▪ जोडशब्द ▪ कविताफलक ▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य.
2)इंग्रजी
▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये ▪ Singular-plural ▪ Verb form ▪ Word Hanger ▪ Related words ▪ Rhyming words ▪ Synonymous ▪ Antonyms ▪ Capital-Small letters ▪ Word formation And some essential !
३)गणित
@संख्याकार्ड @ अंककार्ड @ भौमितीक आकार @लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा @नाणी -नोटा @घड्याळ @चित्र स्टँम्प @बेरीज- वजाबाकी मॉडेल @मनी माळा @उजळणी अंकात - शब्दात @चिन्ह + - × ÷ = < > @ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा @दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे @वर्ग व वर्गमुळ @ लहान-मोठे संख्या व इतर आनुषंगिक साहित्य.