अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,
रंजल्या - गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर
दया करावी...
बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव
देवळात राहत नाही...
देव आपल्या मनात राहतो...
देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !!
- राष्ट्रसंत गाडगेबाबा.
स्मृतीदिन (दि.२०डिसेंबर १९५६)
त्यांच्या कार्याला, विचारांना,
स्मृतीला विनम्र अभिवादन...💐💐💐
No comments:
Post a Comment