💧🔔💧🔔💧🔔💧🔔💧
*केरळमध्ये मुलांनी भरपूर पाणी प्यावे म्हणून पाणी पिण्यासाठी घंटा (water bell ) वाजवली जाते . मुलांनी पाणी भरपूर प्यावे जेणेकरून आरोग्याच्या तक्रारी कमी होतील ..*
*भारतातील सर्व शाळांमध्ये water bell हि संकल्पना राबवली गेली पाहिजे.*
Please Share
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
No comments:
Post a Comment