*🙏🏻मित्रहो नमस्कार ...*
*उद्या रविवार आहे*..
*रविवारी आपण*निवडणूक* *कामासाठी* *जाणार* *आहोत.*.
*आपल्या* *शाळेच्या** *गावी आपले च बांधव येणार आहेत..*..
*आपल्या शाळेत मतदान केंद्र असेल तर खोल्यांची व्यवस्था फर्निचर लाईट* , *शौचालय पाणी सतरंजी व* *अन्य साहित्य याबाबत योग्य ती उपलब्धता करून देण्याचा आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे*
*निवडणूकीच्या निमित्ताने आपल्या गावी येणाऱ्या* *कर्मचारी बांधवांची राहणे व जेवण या बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून आपण*
*आपल्या गावातल्या ग्रामस्थांना सहकार्य* *करण्याची विनंती केली तर*
*आपल्या च बांधवांना* *विशेषतः महिला* *कर्मचाऱ्यांना काम करणे सोयीचे होईल...*.
*मला खात्री आहे प्रत्येकाने हे नैतिक कर्तव्य पार पाडले तर*
*आपली ही कुठे तरी योग्य सोय होईल...*
*शक्य तितक्या मित्रांना शेअर करा.....*
No comments:
Post a Comment