Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
Sunday, 29 December 2019
Saturday, 28 December 2019
Tuesday, 24 December 2019
Friday, 20 December 2019
Friday, 13 December 2019
Tuesday, 10 December 2019
Thursday, 5 December 2019
Monday, 25 November 2019
Thursday, 21 November 2019
Friday, 18 October 2019
*🙏🏻मित्रहो नमस्कार ...*
*उद्या रविवार आहे*..
*रविवारी आपण*निवडणूक* *कामासाठी* *जाणार* *आहोत.*.
*आपल्या* *शाळेच्या** *गावी आपले च बांधव येणार आहेत..*..
*आपल्या शाळेत मतदान केंद्र असेल तर खोल्यांची व्यवस्था फर्निचर लाईट* , *शौचालय पाणी सतरंजी व* *अन्य साहित्य याबाबत योग्य ती उपलब्धता करून देण्याचा आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे*
*निवडणूकीच्या निमित्ताने आपल्या गावी येणाऱ्या* *कर्मचारी बांधवांची राहणे व जेवण या बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून आपण*
*आपल्या गावातल्या ग्रामस्थांना सहकार्य* *करण्याची विनंती केली तर*
*आपल्या च बांधवांना* *विशेषतः महिला* *कर्मचाऱ्यांना काम करणे सोयीचे होईल...*.
*मला खात्री आहे प्रत्येकाने हे नैतिक कर्तव्य पार पाडले तर*
*आपली ही कुठे तरी योग्य सोय होईल...*
*शक्य तितक्या मित्रांना शेअर करा.....*
Thursday, 17 October 2019
*माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना*
👉🏻https://marathiinfopedia.co.in/incentive-allowance-scheme/
*माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hE
*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS)*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hC
*आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hA
*इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hy
*इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hw
*संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hu
*प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hs
*प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hs
*पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hq
*विद्यार्थ्याना फी माफी*
👉🏻https://wp.me/p9Xrau-ho
*स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hm
*See All Govt Schemes*
👉🏻https://marathiinfopedia.co.in/government-schemes/
*आवडल्यास जरुर शेअर करा*
Wednesday, 16 October 2019
_व्हिडिओ क्रं.2_
*शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म कसा भरावा व मुख्याध्यापकाचे प्रोफाइल कसे अपडेट करावे*
_व्हिडिओ क्रं.1_
*शिष्यवृत्ती परीक्षेचे शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे*
*म्हणूनच रजिस्ट्रेशन कसे करावे व शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म कसा भरावा हे पाहण्यासाठी वरील व्हिडिओ आवश्य पहा*
*Subscribe*
*Like*
&
*Press the bell icon*
*
☘☘
⚜🔥⚜Ⓜ🅰🅿⚜🔥⚜
Wednesday, 9 October 2019
*श्रीमंत शाळा - गरीब शाळा*
*शाळेला ही नवी ओळख मिळाली,*
*समानतेला नाही राहीला थारा,*
*तीसच्या आतील गरीब झाली,*
*साठच्या वरील श्रीमंतीचा वारा,*
*शाळा ही तर शाळाच असते,*
*तेच उपक्रम तेवढेच काम माथी असते,*
*झाले अर्धे हे अनुदान आता तर,*
*दारिद्रय आता पक्के नशिबी वसते ,*
*महागाईच्या तुलनेत परवडणार कसे,*
*कागद, फाईली रजिस्टर हा साठा,*
*घ्यावा कसा, रंगाची दुनिया हे तर स्वप्नं वाटते,*
*दुरुस्तीला स्वस्तात माणसं धरणार का वाटा,*
*राष्ट्रीय उत्सव नी उपक्रमाची तयारी,*
*आवाहन आता पेलणार तरी कशा?*
*वाडी , वस्ती वा पाडे पेलणार तरी कसे,*
*गाव तेथे समृद्धी लोकवाटा ही तरी आशा,*
*शिक्षण हे असावं देशाचं भांडवल,*
*खर्च समजून नका विझवु पेटलेल्या मशाली आता,*
*तुफानातील पोलादी जरी आमच्या हिंमती,*
*लढतोय चौफेर प्रवाह विरोधी वाहता,*
*चिमुकल्यांना दाखवतो साऱ्या विश्वाची स्वप्ने,*
*पंखाना खुलण्या त्यांच्या मध्येच नका कापा,*
*तिमीरातून आत्ताच हे तेजाने उजळले,*
*भारत मातेची ही लेकरं पण जपा....*
✍🏼
MAHESH MHASE 9561884685
*ही कविता लिहितांना अगदी मन आतून भरून आलं , पापण्याच्या कडा या चिमुकल्यांच्यासाठी न कळत ओल्या झाल्या ...*
*३० च्या आतील पटसंख्या शाळेचे सर्व शिक्षा अभियानात १३५०० असलेले सन २०००-२००१ पासूनचे अनुदान आता समग्र अनुदान अंतर्गत नाममाञ ५०००/- रु झाले आहे. २० वर्षात झालेली महागाई पहाता आता नक्कीच या शाळा गरीब झाल्या अशा म्हणता येईल. वर्षभरात राबवयाचे उपक्रम , राष्टीय उत्सव, पालक सभा, शालेय स्टेशनरी, किरकोळ दुरुस्त्या, रंगरंगोटी, साफसफाई, शाळेचे विदयुत बील, डिजिटल क्लासची साहित्य गरज, शिक्षक अध्यापनसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती खर्च तथा विविध टपालांसाठी व आँनलाईन कामे शिष्यवृती परीक्षा आवेदन, नवोदय परीक्षा आवेदन , सरल माहिती इत्यादी कामांचा खर्च व झेराँक्स खर्च असा अवाढव्य खर्च फक्त ५००० रु होणार तरी कसा.*
*माझ्या सारख्या तमाम शिक्षक बांधवांना हा प्रश्न भेडसावत आहे.लोकसहभाग मोठया गावात सहज मिळतो पण वाडी, वस्ती पाडे येथे मिळवणे हे फारच अवघड असते.*
*मी आजवर विद्यार्थ्यांना सर्वात्तम शालेय परिसर व शिक्षण देण्यासाठी झटत आलोय . समाज सहभाग ही मिळवला पण आता ही परिस्थिती पाहून नक्कीच भविष्यात खूपच अवघड अवास्था शाळेची होणार असल्याचे दिसतेय,*
*सर्व समाज, राजकीय व्यक्ती, शिक्षक नेते व सर्व शिक्षक बांधवांना नम्र विनंती कि या विषयी सकारात्मक विचार व्हावा. शिक्षण प्रवाहात असलेल्या दुर्गम भागातील चिमुकल्यांना उत्तम शाळा व उत्तम शिक्षण मिळावे.*
Sunday, 6 October 2019
*आपल्या मोबाईलवरच शिष्यवृत्ती परीक्षेचे शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे*
इयत्ता 5 व 8 वी
_विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी शाळेचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे._
*शाळा रजिस्ट्रेशन केले तरच आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म भरू शकतो.*
*म्हणूनच रजिस्ट्रेशन कसे करावे हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ आवश्य पहा*
https://youtu.be/b6g6U6z-67I
*Subscribe*
*Like*
&
*Press the bell icon*
Saturday, 28 September 2019
Thursday, 26 September 2019
Thursday, 19 September 2019
*शिष्यवृत्ती परीक्षा*
*English*
Comparison
*शिष्यवृत्ती परीक्षा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त*
As dumb as a doorknob, Rock
As Ugly as Sin
As stubborn as a Mule
As Pretty as a Picture
_ अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी पाहण्यासाठी खालील व्हिडिओ आवश्य पहा_
*Subscribe*
*Like*
&
*Press the bell icon*
*Telegram Channel for Scholarship Exam*
https://t.me/scholarshipexam5th
☘☘ *☘☘
💥⚜💥
https://babanauti16.blogspot.com/p/bcpt-eteachenglish.html
*इयत्ता 1ली ते 4 थी चे BCPT चे ENGLISH विषयाचे 64 GB चे व्हिडिओ फक्त 4.5 GB मध्ये उपलब्ध. आपल्याला ज्या इयत्तेचा/पानावरील घटकाचा पाठ किंवा सराव घ्यावयाचा आहे ते पान पाठ घेण्यापूर्वी डाऊनलोड करून घ्या. आवश्यकतेनुसार केंव्हाही आणि कितीही वेळा डाऊनलोड करू शकता. संग्रह करू शकता. सराव घेऊ शकता.त्यासाठी पेनड्राईव्ह ची आवश्यकता नाही.*
🔰 *इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा*
🎯 *सराव पेपर भाग १*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_235.html?m=1
----------------;;------++------
🎯 *सराव पेपर भाग २*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_407.html?m=1
🏅🏅🏅🎖🎖🎖🎖🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
Tuesday, 17 September 2019
Thursday, 5 September 2019
ई-प्रश्नपेढीची वैशिष्टये -
१. इंटरअॅक्टीव पध्दतीचा वापर करुन तयार करण्यात आलेली प्रश्नपेढी.
२. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
३. प्रत्येक प्रश्न सोडविल्यास उत्तर चूक की बरोबर आहे हे समजते.
४. प्रत्येक चाचणी नंतर तात्काळ निकाल येतो.
५. कॉम्प्युटर, प्रोजेक्टर वर सुलभतेने वापरता येते.
६. ई-प्रश्नपेढी सहजरित्या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्ये ई-प्रश्नपेढीच्या फाईल तयार करण्यात आलेल्या आहेत
७. विदयार्थी कृतियुक्तपणे सहभागी होतात.
इयत्ता १ ली साठीची ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
इ.१ली ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.२ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.३ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.४ थी ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
आपणास ई-प्रश्नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्य प्रतिक्रिया देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वाचकांच्या प्रतिक्रिया नोंदवा.
नमुना प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2016-17
अ.क्र.
|
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका
|
लिंक
|
1
|
इयत्ता-पाचवी द्वितीय भाषा (प्रथम सत्र)
| |
2
|
इयत्ता-पाचवी तृतीय भाषा (प्रथम सत्र)
| |
3
|
इयत्ता-पाचवी परिसर अभ्यास (प्रथम सत्र)
|
CCE 2015-16 करिता प्रश्नपत्रिका नमुने
- DOWNLOAD करण्यासाठी विषयासमोरील DOWNLOAD शब्दावर क्लिक करा व सेव्ह करा.
- इयत्ता तिसरी व चौथी - द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका DOWNLOAD
- द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका excel ,word format मध्ये उपलब्ध
इयत्ता
|
तपशील
| ||
तिसरी
| |||
पाचवी
| |||
सहावी
| |||
सातवी
|
- CCE संकलित मूल्यमापन प्रथम सत्र २०१५-१६ प्रश्नपत्रिका