● इ. ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी / इंग्रजी वाचन व बेसिक तयारीसाठी उपयुक्त ppt
- सोपे (बिन काना, मात्रा इ चे) शब्दVACHAN 1.1.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराशब्द - जसे:- कण,खण, सरळ, पवन इत्यादी
- ा कान्याचे शब्दVACHAN 1.2.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- राम, मामा, साधा, काय , मान इत्यादी
- इ काराचे (पहिल्या वेलांटीचे) शब्दVACHAN 1.3.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- खिळा, खिसा, जिना, रिक्षा इत्यादी
- ई काराचे (दुसर्या वेलांटीचे) शब्दVACHAN 1.4.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- जीप, भीक, नीट इत्यादी
- ु उकाराचे शब्दVACHAN 1.5.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- कुस, खुण, जुना इत्यादी
- ू ऊकाराचे शब्दVACHAN 1.6.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- कूच, पूर, धूर इत्यादी
- े एक मात्र्याचे शब्दVACHAN 1.7.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- केळ, खेळ, चेव, शेव इत्यादी
- ै दोन मात्र्याचे शब्दVACHAN 1.8.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- कैद, खैर, चैन, मैना इत्यादी
- ो एक काना, एक मात्रा चे शब्दVACHAN 1.9.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- कोन, चोर, पोक, मोर,बोच इत्यादी
- एक काना, दोन मात्रा चे शब्दVACHAN 1.10.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- कौरव, चौथरा, मौन इत्यादी
- अनुस्वारा चे शब्दVACHAN 1.11.pptx:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराजसे :- कंठ, गंध, मंद, वंदऩ चंदा इत्यादी
- MY English Learning Book 1.1My English Learning Book 1.1.pdf:फाइल डाउनलोड करण्यासाठी क्लिक कराइयत्ता ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वाचन व बेसिक तयारीसाठी उपयुक्त माहिती
No comments:
Post a Comment