ई- लर्निग शाळा
E-Learning साहित्य
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात DIGITAL SCHOOL अभियान मोठ्या उत्साहने सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर शाळा INTERACTIVE होत आहेत. त्यासाठी मात्र आपल्याकडे E-Learning साहित्य असणे गरजेचे आहे. सहसा बाजारात उपलब्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
मात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपण साहित्य तयार केले पाहिजे. त्या अनुषंगाने येथेmakemegenious.com या संकेतस्थलाच्या सौजन्याने येथे काही PPT उपलब्ध केल्या आहेत. त्यातील सर्व PPT Edit करता येतात. आम्ही यातील BASIC या गटातील PPT आपल्या सोयीच्या द्र्ष्टीने Edit केल्या आहेत. इतर गटातील सर्व PPT आपण आपल्या सोयीनुसार Edit करून घेऊन आपले अध्ययन अध्यापन प्रभावी बनवावे.
सदर PPT Android Mobile मध्ये Open करण्यासाठी Microsoft Powerpoit हे app Play Store वरून Download करून Install करावे.
BASIC PPT'S
विविध सण व उत्सव
गणित
विज्ञान
तसेच makemegenious.com या संकेतस्थलाच्याच सौजन्याने काही शैक्षणिक VIDEO सुद्धा उपलब्ध केले आहेत. सदर VIDEO GOOGLE DRIVE वर उपलब्ध केलेले असून आपण ते पाहू आणि DOWNLOAD करू शकाल.
महाद्वीप
प्राणी
पचनसंस्था
मानवी शरीराचे कार्य
चेतासंस्था
श्वसनसंस्था
शरीराचे अंग
जीवन चक्र
सजीव व निर्जीव
सौर माला
फुलाचे भाग
वनस्पतीचे अवयव
प्रकाशसंश्लेषण
प्रदूषण भाग १
प्रदूषण भाग २
बिजप्रसार
सौरमाला ( ANIMATION )
दातांचे प्रकार
पाण्याचे प्रकार १
पाण्याचे प्रकार २
अंकांची गम्मत
१ ते १० अंक
जादूची बालवाडी
लहान - मोठे संकल्पना
अंक शिका
जवळ - दूर
खाली- वर
अंक लेखन

इयत्ता नुसार ई-लर्निंग साहित्य - विषयावर क्लिक करा
इयत्ता १ली
| ||||
इयत्ता २री
|
मराठी
|
गणित
|
इंग्रजी
| |
इयत्ता ३री
|
मराठी
|
गणित
|
इंग्रजी
|
परिसर अभ्यास १
|
परिसर अभ्यास २
| ||||
इयत्ता ४थी
|
मराठी
|
गणित
|
इंग्रजी
| |
इयत्ता ५वी
|
मराठी
|
इंग्रजी
|
परिसर अभ्यास १
| |
परिसर अभ्यास २
|
हिंदी
| |||
इयत्ता ६वी
|
मराठी
|
गणित
|
इंग्रजी
|
इतिहास ना.
|
भूगोल
|
हिंदी
|
सामान्य विज्ञान
| ||
इयत्ता ७वी
|
मराठी
|
गणित
|
इंग्रजी
|
इतिहास ना.
|
भूगोल
|
हिंदी
|
सामान्य विज्ञान
| ||
इयत्ता ८वी
|
मराठी
|
गणित
|
इंग्रजी
|
इतिहास ना.
|
भूगोल
|
हिंदी
|
सामान्य विज्ञान
| ||
E -Learing साठी १ली ते ८वी पर्यंतचे video पाहण्यासाठी येथे ------
क्लिक करा
ई-लर्निंग विषयक वेबसाईटसक्लिक करा
अ.न. | वेबसाईट | थोडक्यात माहिती |
---|---|---|
1. | http://www.smartbuilder.com | या साईट वर मोफत स्वतः चे इ-लर्निंग software बनवता येते. |
2. | http://gcompris.net/index-en.html | मोफत इ-लर्निंग software डाउनलोड करा. |
3. | https://hotpot.uvic.ca | संगणकावरील ब्राउजर मध्ये चालणाऱ्या इंटरअॅक्टीव प्रश्नपत्रिका तयार करणारे मोफत software डाउनलोड करा. |
4. | http://www.sheppardsoftware.com/teachers.htm | १ ली ते 12 वी पर्यंतचे मोफत इ-लर्निंग software डाउनलोड करा. |
5. | http://www.educational-freeware.com/freeware/ | इंटरनेट वरील मोफत इ-लर्निंग software ची एकत्र माहिती |
6. | https://schoolforge.net/education-software | मोफत इ-लर्निंग software डाउनलोड व अपलोड करा. |
7. | http://www.gnu.org/software/free-software-for-education.html | ओपन सोर्स इ-शैक्षणिक softwares ची यादी व डाउनलोड लिंक या साईट वर मिळतील. |
No comments:
Post a Comment