THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 1 July 2018

इतर शालेय स्पर्धा परीक्षा

इतर शालेय स्पर्धा परीक्षा


महाराष्ट्र राज्यातील इतर महत्वाच्या परीक्षा आपल्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी---------
1. महाराष्ट्र Talent  सर्च -जळगाव
2.यंग सायास फेलोशिप प्रोग्रॅम
3. जवाहर नोवादय विद्यालय
4. भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा -कोल्हापूर 
5. गुरुकुल एजुकेशन सोसायटी -कोल्हापूर 
6.  महाराष्ट्र प्रज्ञाशोध  परिक्षा
7. गणित प्राविण्य प्रज्ञाशोध परिक्षा
8. national scince talent search exam
9. डॉ. सी. V. रामन परिक्षा 
10. जुनियर सायंस आलिम्पिय
11. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना
12. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश परिक्षा
13. NMMS
14. सातारा सैनिक स्कूल
15. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
16. UPSC संघ लोक सेवा आयोग
17. सामान्य ज्ञान परिक्षा माहाराष्ट्र ज्ञानपीठ पुणे
18. भूगोल प्रज्ञाशोध परिक्षा 
19. इतिहास प्रज्ञाशोध परिक्षा 


                             विविध शालेय परीक्षांची माहिती

अ. क्र.
परीक्षेचे नाव
पात्रता लाभार्थी विद्यार्थी
आवेदनपत्र भरण्याचा कालावधी
परीक्षेचा कालावधी महिना
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना www.mscepune.in
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळेत इ. ४थी  मधील विहित वयोगटातील विद्यार्थी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा   www.mscepune.in
ई . ७ वी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा www.mscepune.in
म. रा . ग्रामीण भागातील इ. ४ थी मधील फक्त मुले
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश
परीक्षा www.mscepune.in
आदिवासी क्षेत्रातील रहिवासी असणारे अनुसूचित जमातीचे इ. ४थी मधील फक्त मुले
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
विमुक्त जाती व अ. जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
आश्रमशाळेतील इ. ४थी  मधील विद्यार्थी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.in
इ . ५ वी
सप्टेबर
फेब्रुवारी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.in
इ. ८ वी
सप्टेबर
फेब्रुवारी
सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा (सातारा )www.sainik.satara.org
इ. ५ वी फक्त मुले
ऑक्टोबर
फेब्रुवारी / मार्च
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज , डेहराडून  www.irmc.org
इ. ७ वी / इ. ८ वी फक्त मुले
जून
जून/डिसेम्बर
१०
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा
इ. ८ वीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १,५०,००० /-
सप्टेबर
नोव्हेंबर ३ रा रविवार
११
श्री शिवाजी मिलिटरी स्कूल , पुणे व नाशिकwww.irmc.org
इ. ४ थीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १००००/-
सप्टेबर
एप्रिल
१२
सांस्कृतिक प्रज्ञाशोध परीक्षा
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी


१३
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.in
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी
सप्टेबर
नोव्हेंबर
१४
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.in
राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
मार्च
मे
१५
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा
इ. ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी
जुलै
जुलै /सप्टेबर
१६
डॉ . होमीभाभा कालवैज्ञानिक परीक्षा
इ. ६वी  ते ९ वी  चे विद्यार्थी
डिसेंबर
सप्टेबर

फेब्रुवारी
१७
गणित ऑलम्पियाड
इ. ९वी , १०वी , व ११ वी

डिसेंबर
१८
एलिमेंटरी /इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा  
इ. ७वी  ते ९ वी  चे विद्यार्थी
जुलै
फेब्रुवारी
१९
क्रीडा प्रबोधिनी पुणे
इ. २री ते ८ वी  
मार्च

२०
मुलांची सैनिकी शाळा
इ. ५वी
ऑक्टोबर
डिसेंबर
२२
गणित
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
जानेवारी
मार्च
२३
गणित
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
जानेवारी
मार्च


टिप :-- या परीक्षांचा कालावधी व नियोजनामध्ये कमी-अधिक बदल होऊ शकतो , यासाठी कार्यालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधावा  अथवा संकेतस्थळावरून माहिती घ्यावी

No comments:

Post a Comment