टाकाऊपासून शिकाऊ
शोध म्हणजे काय असतं?
प्रश्नांची उत्तरं देणं नाही,
तर उत्तरांवर प्रश्न उपस्थित करणं.
टाकाऊतून शिकाऊ हे अरविंद गुप्ता यांचे पुस्तक असून या पुस्तकात काही कल्पक प्रयोग दिले आहेत. त्यातून मुले विज्ञान शिकतील. सायन्स एज नावाच्या मासिकात हे सर्व प्रयोग लिटल सायन्स या शिर्षकाखाली सर्वप्रथम छापले गेले होते.*
टाकाऊतून शिकाऊ यातील काही प्रयोग असे...
🔹कागदाच्या घड्यांमधून भूमिती
🔹पाण्याचा थेंब व दिवा यांचे सूक्ष्मदर्शक यंत्र
🔹विमानाचा पंखा
🔹स्प्रिंगच्या बांगड्यांचा तराजू
🔹दाबाचे बटण
🔹पंचकोनी गाठ, षटकोनी जाळे, त्रिकोणाचे कोन,समांतरभूज चौकोन, घन
🔹पोष्टकार्डाचे खांब
🔹धनुष्याकृती गिरमिट
🔹अंड्याच्या कवचाची तिपाई
🔹त्रिकोणाचा घुमट
🔹जिओडेसिक डोम
🔹पंप
🔹गोट्यांची आगगाडी
🔹चक्र
🔹आरशाचा चकवा
🔹मूकपट
🔹किरणांचा नमुना
🔹काड्यांचे गणिती कोष्टक
....यासारखे प्रयोग सोप्या भाषेत रेखाटनांसह आहेत ते वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर
No comments:
Post a Comment