शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करणे झाले सोपे........!
महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय डाउनलोड करणे सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना जी. आर. डाउउनलोड करता यावे याकरीता अधिकृत साॅफ्टवेअरची निर्मीती केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाचे शासन निर्णय अपलोड करणे चालू आहे .
आपल्याकडे काही महत्वाचे शासन निर्णय असतील तर खालील Comments बॉक्स मधे शासन निर्णयाचा शीर्षक ,संगणक सांकेतांक, किवा दिनांक लिहून Publish या बटनावर क्लिक करा .
No comments:
Post a Comment