नारळाच्या करवंट्या पासून कलाकृती
नारळ हा निसर्गातील कल्पवृक्ष आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. आपण नारळातील खोबरे वापरतो व करवंटी फेकून देतो. मात्र या नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू तयार करता येतात, हे रत्नागिरीतल्या पाचारळ ( ता. मंडणगड ) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी सिद्ध केले आहे. टाकाऊ करवंटी पासून स्मुतीचीन्ह, चषक, मेणबत्ती स्टॅँड , मोबईल स्टॅँड, इत्यादी पन्नासहून अधिक शोभिवंत वस्तूची निर्मिती सुनील मोरे यांनी केली आहे. ही कला इतरानाही यावी यासाठी सुनील मोरे प्रयत्नशील आहेत.
सुनील मोरे यांच्या कलाकृती विषयी अधिक माहितीसाठी
सुनील मोरे यांच्या कलाकृती विषयी अधिक माहितीसाठी
- "माझी हस्तकला" या फेसबुक पेज ला भेट द्या
- संपर्क :Mo. No. 960 4646 100 Email : sunilmore751@gmail.com
- मोरे सरांच्या नवनवीन कलाकृती या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत, तसेच मोरे सर कलाकृती विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या वेबसाईट ला नियमितपणे भेट द्या.
No comments:
Post a Comment