THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 30 July 2017

सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर

जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर डाउनलोड करा

(खालील लेख शुभानन गांगल सरांच्या पूर्व परवानगीने येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे.)

मनातले बोटांना, बोटातले संगणकाला कळते क्षणात सारे,
'जलद सोप्पी मराठी'ने टायपिंग केले एकदम सोपे सोपे.
हवेवर ओठांनी लिहावे तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे,
जिभेच्या टोकावर असलेले मराठी, संगणकात, बोटांच्या टोकातुन झिरपावे.
          'जलद सोप्पी मराठी' हे संगणकात मायक्रोसॉफ्टमधुन चालणारे, जेथे जेथे इंग्रजी तेथे तेथे मराठी टाइप करता येणारे, सॉफ्टवेअर सर्वांसाठी मोफत उपलब्ध केले आहे. फेसबुक, ऑर्कुट, वेबसाइट, इमेल, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, पेजमेकर, फोटोशॉप, कोरल, . . . अशा सर्व ठीकाणी मराठी टाइप करता येण्याची सोय यातुन मीळते. सात युनीकोडचे कलात्मक फॉण्ट आणी चौदा टीटीएफचे आकर्षक फॉण्ट यातुन मीळतात. आजवर मराठी व्याकरणकारांना संगणक व संगणककारांना मराठी व्याकरण पुर्ण माहीत नसल्याने ज्या ज्या टायपिंगमधल्य तृटी होत्या त्या सर्व यातुन नेस्तनाबुत केल्या आहे. केवळ एक बटण ऑन केलेत की जेथे जाल तेथे मराठी टाइप होण्याची सहजसुलभता यातुन मीळते. कीबोर्डच्या कॅपीटल व स्मॉल चाव्यांच्याच केवळ वापरातुन, व्यंजन व स्वर केवळ एकेका चावीतुन टाइप करण्याची सोय यात आहे. '''हवेवर ओठांनी लीहावे तसे कागदावरच्या शाइला बोलता यावे, जीभेच्या टोकावर असलेले मराठी संगणकात बोटांच्या टोकातुन झीरपावे''' या घोष-वाक्याला साजेसे हे सर्व सॉफ्टवेअर बनवले आहे. मराठीतील सर्व अक्षरे, जोडाक्षरे, खास-जोडाक्षरे, खास-चीन्हे यातुन टाइप होतात. दोन्ही बाजुंना कंस करुन पारंपारीक पद्धतीने गणीत टाइप करण्याची सोयही यात आहे. थोडक्यात म्हणजे यातुन केवळ फॉण्ट वा मराठी टायपींग मीळत नसुन मराठीची संस्कृती आधुनीक युगात संगणकीय माध्यमातुन आणण्यात यश प्राप्त केले आहे.
        आपण जर ISM वापरत असाल तर ते तात्पुरते बंद करा. तुमच्या संगणकातुन ISM काढुन टाकण्याची गरज नाही. ते तात्पुरते बंद करण्याचे कारण असे की, 'त्यातील युनीकोडचे ड्रायव्हर्स आणी 'जलद-सोप्पी-मराठी'तील युनीकोडचे ड्रायव्हर्स यात फरक आहे'. 'जलद-सोप्पी-मराठी'तुन टाईप केलेला मजकुर जगात सर्व ठीकाणी ईमेलने, त्यात चौकोन-त्रीकोण न येता संपुर्ण मराठीत मजकुर नक्की पोचतो, इतके जलद-सोप्पी-मराठीचे युनीकोडचे ड्रायव्हर्स उत्तम घडवले आहेत. अगदी चीनी वा जपानी सरकारला लीहीलेले पत्र त्यांच्याकडे नक्की पुर्ण मराठीत उघडेल याची खात्री देतो. आता पत्र पीडीएफ मध्ये पाठवायची गरज नाही. इतरांकडे ते मराठीत उघडेल का? हा प्रश्न आता इतीहास जमा झाला आहे. 'जलद-सोप्पी-मराठी' कोणीही कोणालाही शेअर करु शकता. परस्पर इतरांना ईमेलने देउन त्यांचेही संगणक मराठीत सुरु करुन द्या. चला, मराठीला भव्यदीव्य उज्वल भवीतव्य मीळवुन देउया. कोणतीही अडचण आल्यास मला बीनधास्तपणे फोन करा.
संगणकातून मराठी मुक्त मनसोक्त मोफत वापरा.

खालील लिंक वर क्लिक करून तुम्हा मिळेल 'जलद सोप्पी मराठी' हे मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर आणि त्या संदर्भातील माहितीच्या विविध फाईल्स.
प्राथमिक-माध्यमिक शाळांतून आणि घरोघरी स्वतःच संगणकातून मराठी टायपिंग शिक्षण पूर्ण होण्यासाठी वयोमानाप्रमाणे सोप्या ठरतील अशा फाइल्स मुद्दाम निर्माण केल्या आहेत. यापुढे लहानांपासून वयस्करांपर्यंत संगणकातून मराठीचे टायपिंग स्वतःच आपापल्या घरीच शिका.
1) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर डाउनलोड करा - Free Marathi Typing Software –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2NzRWdnJHZWhQTmM/edit?usp=sharing
सॉफ्टवेअर डोउनलोड करताना No Preview Available असे दीसेल. ते स्वाभावीक आहे कारण याचा प्रीव्हु कसा दीसणार? तेथे Download यावर क्लीक करा. त्यानंतरच्या वींडोवर Download anyway यावर क्लीक करा. सामान्यपणे तुमच्या Download नावाच्या फोल्डर मध्ये ते डाउनलोड होईल. यामुळे कायम स्वरुपी तुम्हाला 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचे बॅकअप मीळेल. म्हणजेच तुम्ही ते नंतर कीतीही जणांना परस्पर पाठवु वा पेनड्राइव्ह वरुन देउ शकता. पणतीने पणती उजळवत महाराष्ट्रातल्या सर्व संगणकात अशा रीतीने मराठी-टायपींगची वीनामुल्य सोय करुन द्या.
2) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरबाबतचे प्रश्न-उत्तरे प्रथम पहा - Jalad Soppi Marathi Typing Class PIC –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2cnp3YjA5b09rWGc/edit?usp=sharing
डाउनलोड केलेले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, युनीकोडचे सेटींग पुर्ण करणे, वगैरे गोष्टींचे स्वयंपुर्ण गाइड ''जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरबाबतचे प्रश्न-उत्तरे प्रथम पहा - Jalad Soppi Marathi Typing Class PIC'' येथे दीले आहे. त्यातील माहीतीचा वापर करायला वीसरु नका. योग्य पद्धतीने सॉफ्टवेअर इन्स्टॉल होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच ते नीट चालेल. या साठीचे टप्पे सोप्या चीत्रमय स्वरुपातुन दीले आहेत.
3) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरबाबतच्या वैशिष्ट्यांची माहिती - About Jalad Soppi Marathi –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2eENOYlZEdFRNdW8/edit?usp=sharing
4) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचा मराठी युनिकोडसाठीचा किबोर्ड लेआऊट - 1 UNICODE Jalad Soppi Marathi Keyboard Layout –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2SXdWcWotTnVSaWs/edit?usp=sharing
5) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचा मराठी टीटीएफसाठीचा किबोर्ड लेआऊट - 3 TTF Keyboard Layout of Jalad Soppi Marathi –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2SEJYb0xzU1RtZ1k/edit?usp=sharing
6) संगणकात युनिकोडसाठीचे भाषा सेटींग करण्यासाठीची माहिती - 3 Unicode Settings –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2X00xN3Iwd0FyU2c/edit?usp=sharing
7) दहा बोटांनी टायपिंग करण्याचे शिक्षण देणारे हातांच्या बोटांचे चित्र - 11 Marathi Standard Keyboard by Gangals Hands –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2M195V1BBU1JycEU/edit?usp=sharing
8) केवळ एक बटण दाबा व जेथे कर्सर तेथे मराठी टाईप करा, यासाठीच्या सोईची माहिती - About ON OFF switch setting –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2YjhiOUVxTlNtT2M/edit?usp=sharing
9) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरमधून टायपिंगचे सहजसुलभ शिक्षण देणारे पॉवरपॉइंट - JSM Self Tutor –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2UkEtTEVtcmZfTmc/edit?usp=sharing
10) स्वरांची व व्यंजनांची बाराखडी टाईप करण्याची चिन्हे पहा व बाराखड्या लेखनाची सवय एक्सेल मराठीतून करा -
Learn Barakhadi –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2ZEJMTlNra1B1YTQ/edit?usp=sharing
11) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरमधून मराठीतल्या खास चिन्हांच्या टायपिंगचे शिक्षण देणारी एक्सेलची फाईल - Learn typing Khas Chinhe TTF Fonts –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2dW1wV3czcENiOGc/edit?usp=sharing
12) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरमधून मराठीतल्या खास जोडाक्षरांचे एकाच चावीतून टायपिंग करण्याचे शिक्षण देणारी एक्सेलची फाईल
Learn typing Khas Jodakshare with one key –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2cmdrSVA1TmxpM1k/edit?usp=sharing
13) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरमधून मराठीतल्या खास जोडाक्षरांचे उच्चारानुसार टायपिंग करण्याचे शिक्षण देणारी एक्सेलची फाईल
Learn typing Khas Jodakshare with Uchhar –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2el9YMVdiekU2cWs/edit?usp=sharing
14) संगणकातून मराठी टायपिंग करण्यासाठी करायच्या युनिकोड सेटींगचे मुलांनाही कळेल असे चित्रमय पीडीएफचे गाईड -
Manual Corrections to Unicode Settings –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2WElYZ1V6VUF3RlE/edit?usp=sharing
15) जोडाक्षरांच्या टायपिंगचे शिक्षण देणारे पॉवरपॉइंटप्रेझेन्टेशन - Presentation Jodakshare –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2RXpLbUVzUnZVdHM/edit?usp=sharing

16) स्वरांच्या टायपिंगचे शिक्षण देणारे पॉवरपॉइंटप्रेझेन्टेशन - Presentation Swar –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2Vm5hZkh5cWxHRlk/edit?usp=sharing

17) व्यंजनांच्या टायपिंगचे शिक्षण देणारे पॉवरपॉइंटप्रेझेन्टेशन - Presentation Wyanjan –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2V3BZY0I3cGlvQVE/edit?usp=sharing

18) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरमधून मिळणार्‍या युनिकोडच्या आणि टीटीएफच्या फॉण्टची नावे - Unicode and TTF Fonts –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2cDJlTWs5M29DTXc/edit?usp=sharing

19) व्यंजनाला लेखनात स्वर-चिन्हे कशी जोडली जातात याची लहान मुलांना व नवीन शिकणार्‍यांना माहिती देणारे पॉवरपॉइंटचे प्रेझेन्टेशन - 3 Wanjanala Swar kase jodale Jatat –
https://app.box.com/s/abqh0geejylbqmfr29n4

20) मुलांच्या आकलन क्षमतेनुसार व्यंजनांच्या टायपिंगचे शीक्षण देणारे पॉवरपॉइंटप्रेझेन्टेशन - 1 Jalad Soppi Marathi Wyanjan Typing –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2ZGJlbHFxdVJVVWM/edit?usp=sharing

21) बारा स्वर-चिन्हांचे पोस्टींग आणि व्यंजनाला स्वर जोडून बाराखडी टायपिंगची पद्धत दाखविणारे लहान मुलांना सहज कळेल असे पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन - 2 Bara swar chinhanche posting –
https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2TVpCQ19ZM1RzVGc/edit?usp=sharing
'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठीची सोय 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकवरील ग्रुपवर उपलब्ध आहे.
https://www.facebook.com/groups/togangal/
मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र कार्य करण्यासाठी फेसबुकच्या ग्रुपवर सामिल व्हा.
https://www.facebook.com/groups/togangal/

No comments:

Post a Comment