ऑनलाईन डायरी
ऑनलाईन डायरी लिहा... ज्या गोष्टी इतरांशी शेअर करणे कठीण असेल, एखादा चांगला विचार सुचला असेल किंवा
काही बाबीचे गुपित लिहुन ठेवायचे असेल तर यासाठी आपल्या करिता आहे एक डायरी. तीही ONLINE . जगात
कुठेही आपण गेलो तरी ती 24 तास आपल्या सोबतच असेल...त्यासाठी तुमच्या जवळ हवा फक्त एक E-MAIL ID.
आणि लिहा जे हवंय ते...
ONLINE जाण्यासाठी पुढे दिलेल्या डायरीवर क्लिक करा.
पेनड्राईव्हला पासवर्डचा टाकणे
म्हणजे एक काम सोपे होईल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment