THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 2 May 2017

युनिकोड फॉट install करण्यासाठी खालील फाईल समोरील Download या शब्‍दाला क्लिक करा.

युनिकोड फॉट install करण्यासाठी खालील फाईल समोरील Download या शब्‍दाला क्लिक करा.

1. Indic..........................Download

2. Setup file..................Download

युनिकोड फॉट install केल्‍यानंतर खालील प्रमाणे क्रिया करा.
1. Indic या फाईलवर वर click करा.
2. install complex scripts वर click करा.
3. yes वर click करा.  त्‍यानंतर file copy  होण्‍यास सुरूवात होर्डल.
4. त्‍यानंतर Do you want to restart your computer now? असा प्रश्‍न असेल.Yes वर click करा.
5. Setup file वर click करा. नंतर next करा.
6. Finish वर click करा. नंतर start वर click करा.
7. control panel वर click करा. Regional and language options वर click करा.
8. त्‍यामध्‍ये  language ला click करा. त्‍यानंतर Details ला क्लिक करा.
9. Default input language मध्‍ये Marathi select करा.
10. त्‍यानंतर  add वर click करा.  input language वर click करुन Marathi select करा. 
11. Keyboard layout ला click करुन Marathi indic IME(V5.0) select करा.
12.  Ok वर क्लिक करा. apply वर क्लिक करा.ok वर क्लिक करा.
13.  Apply वर क्लिक करा. ok वर क्लिक करा.
          आता आपल्‍या युनिकोड फॉन्‍टची installation व setting प्रक्रिया पूर्ण झाली. आता compoter वरील सर्व फाईल बंद करा व word ची फाईल open करा.type करताना मराठी अक्षरे येत नसतील तर keyboard वरील  Alt+shift की press करा. म्‍हणजे typing सुरू होईल.

No comments:

Post a Comment