अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी मा.पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध,पारसी,जैन या अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता 1ली ते 10 वीच्या वर्गामध्ये शिकणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मँट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2008-09 राबविण्यात येत आहे.
उद्देश :- अल्पसंख्यांक मुलांना शिक्षणास प्रोत्साहित करणे.
No comments:
Post a Comment