प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला भाषा व गणित विषयाच्या संकलित मूल्यमापन परीक्षेचे पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून वेबवर टाकलेले आहेत. ते डाउनलोड करण्यासाठी अडचण येत असेल तर खालील दिलेल्या भाषा व गणित विषयासामोरील डाउनलोड बटनाला क्लिक करून डाउनलोड करा.विद्यार्थ्यांना सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग व घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत त्या प्रश्नपञिका डाउनलोड करा.
खालील विषयासामोरील बटनाला क्लिक करा. व डायरेक्ट डाउनलोड करा.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणनोंद्तक्ते
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भाषा व गणित विषयाच्या परीक्षेचे गुणनोंद्तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील विषयासमोरील डाउनलोड बटनाला क्लिक करा.
No comments:
Post a Comment