THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 2 May 2017

शैक्षणिक व्हिडीओ" च्‍या ऑफीशीअल युटयुब चॅनलवरआपल्‍या शाळेचे मोबाइलवर शुट केलेले शैक्षणिक व्हिडीओ डायरेक्‍ट अपलोड करु शकता.

आता आपण "शैक्षणिक व्हिडीओ" च्‍या ऑफीशीअल युटयुब चॅनलवरआपल्‍या शाळेचे मोबाइलवर शुट केलेले शैक्षणिक व्हिडीओ डायरेक्‍ट अपलोड करु शकता. सदर व्हिडीओज ला सोशल मिडीयावर प्रसारीत करण्‍यात येइल.

1. आपला व्हिडीओ २५ एमबी पेक्षा कमी असेल तर kewby5t2wfyp@m.youtube.com   या इमेल आयडीवर मेल करा.३०मीनीटाच्‍या आत आपला व्हिडीओ  www.youtube.com/marathicomptraining या चॅनल वर लाईव्‍ह केला जाईल.
टीप - सब्‍जेक्‍ट च्‍या चौकटीत व्हिडीओचा विषय आपल्‍या शाळेचे नाव
आपला मो. नंबर टाका.

2. आपला व्हिडीओ २५ एमबी पेक्षा जास्‍त असेल तर shikshanikvideo@gmail.com या इमेल आयडीवर sendspace ह्या अॅप च्‍या मदतीने किंवा 

www.sendspace.com या वेबसाईट चा वापर करुन सेंड करा. २४ तासात आपला व्हिडीओ www.youtube.com/marathicomptraining या चॅनल वर लाईव्‍ह केला जाईल. 

No comments:

Post a Comment