THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 16 May 2017

शैक्षणिक pdf

विद्यार्थ्यांसाठी राबविला अनोखा उपक्रम
मुलांनी बनविल्या उपयुक्त शैक्षणिक pdf

परीक्षा संपल्यावर मुले शाळेत येण्यास टाळाटाळ करतात..पण काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यायचे म्हटल्यावर मुले नियमित शाळेत येऊ लागतात..यापूर्वी लेझीम उपक्रम ही असाच आनंददायी ठरला.परीक्षा संपल्यावर टॅबवर मुलांना connectivity,images डाऊनलोड कशा करायच्या?,Photo Editor व blend collage चा वापर शिकविला . मुलांनी त्यानंतर स्वतःहून नेटवरून संबंधित इमेज डाऊनलोड करुन प्रत्येक इमेजला Photo Editor मध्ये योग्य इफेक्ट देऊन pdf बनविल्या. , Pdf  ला पासवर्ड ही टाकतात. मुलांनी बनविलेल्या pdf files डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 

रंगवलेली चित्रे

पाळीव प्राणी 

जंगली प्राणी 

फुले 

फळे

Tuesday, 9 May 2017

Software

1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL 

नमस्कार .

परीक्षा संपल्या आता मुलांचा रिझल्ट लावण्याची तयारी  करा !

आपल्या साठी नवीन अशी EXCEL शिट घेऊन आलो आहे  त्या मध्ये फक्त मुलांचे नाव आणि गुण  भरले असता त्यांचा सर्व रिझल्ट आपोआप तयार होतो  फोटो सह .

जसे  सर्व मुलांची ....
  टक्केवारी  आपोआप तयार होतात ! 
 श्रेणी  आपोआप तयार होतात !
 विषयनिहाय निकाल आपोआप तयार होईल.
 प्रथम/ द्वितीत सत्र निकाल आपोआप तयार होतात !
 Annual result  आपोआप तयार होतात !
 गुणपत्रक  आपोआप तयार होतात !
  नोंदी आपोआप तयार होतात !

Excel फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील Download बटनावर क्लिक करा

शिक्षकांचे नाव 

डाउनलोड लिंक 

या FILES EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP  मधील काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !

.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना  स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती. 

कसे वापरावे 

1)  STU. INFORMATION, FIRST SEMESTEER, SECOND SEMESTER मध्ये   माहिती भरावी.

2)  विद्यार्थी फोटो ठिकाणी फोटो टाका. 

3)  प्रथम सत्र, द्वितीय सत्र, वार्षिक निकाल, नोंदवही, गोषवारा व निकाल पत्रक direct

4)  पटसंख्या कमी असल्यास sheet  शाळेकरिता वापरा. जास्त असल्यास वर्गा   करिता वापर करा. 
तयार होतो. 5)  दाखल खारीज क्र. टाकून त्या विद्याथ्यांचे नोद्वाही व प्रगती प्रत्रक direct पाहू किंवा print काढता येईल.   
6 )इयत्ता टाकतांना 1ला, 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा असेच टाकावेत.  तरच गोषवारा तयार होईल. 

द्वितीय सत्र - संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका

द्वितीय सत्र - संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका

सर्व वर्गाच्या सर्व विषयाच्या संकलित मूल्यमापन 2 
आपल्या साठी खास सराव  मराठी, हिंदी, इंग्रजी,गणित ,समाजशात्र, विज्ञान या सर्व विषयाच्या प्रत्येकी 5 ते 6 सराव प्रश्नपत्रिका !

प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी  ➤ येथे Click Hear 

Download All in one click ➧Download 

इयत्ता 
  सराव प्रश्नपत्रिका
  डाउनलोड लिंक
१ ली

2 री

३ री

4 थी

5 वी

डाउनलोड नमुना 4
डाउनलोड नमुना 5  
6 वी
डाउनलोड नमुना 4
डाउनलोड नमुना 5  
7 वी

डाउनलोड नमुना 5  
8 वी
डाउनलोड नमुना 5  

वरील सर्व प्रश्नपत्रिका ह्या विविध शैक्षणिक ब्लॉग व Whatsapp ग्रुप वरून एकत्रित केल्या  आहेत
फक्त उद्देश एकच कि  सर्व शिक्षकांच्या प्रश्नपत्रिका एकाच  ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे
या सर्व प्रश्नपत्रिकाचे श्रेय त्या त्या शिक्षकांचे आहेत , त्याचे अभिनंदन आणि धन्यवाद !

Excel software for संकलित मूल्यमापन 2016-17, संकलित मूल्यमापन तक्ते ,भाषा व गणित श्रेणी तक्ते,संकलित प्रश्नपत्रिका

Excel software for संकलित मूल्यमापन 2016-17, संकलित मूल्यमापन तक्ते ,भाषा व गणित श्रेणी तक्ते,संकलित प्रश्नपत्रिका

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात आलेल्या भाषा आणि गणित विषयाच्या परीक्षा झाल्या !

आता सर्वात जिकरीचे काम आहे सर्व वर्गांच्या गुणांची बेरीज करणे, श्रेणी काढणे आणि सर्व शाळेचा गोषवारा तयार करणे !

  💠 For Download Excel Software 💠  
    Click Hear ( Add )
  http://click.union.ucweb.com/index.php?service=RedirectService&pub=admin@bmcschools&offer_id=com.mobile.android.indiapp.apk

परंतु Excel tip & trick या ग्रुप मधील एक्सल तज्ञांनी आपल्या साठी Excel software तयार केले असून त्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे गुण भरल्यावर सर्व काम सोप्पे होते 

⏭ गुणांची बेरीज आपोआप होते
⏭ टक्के वारी आपोआप होते, 
⏭ श्रेणी आपोआप निघते
⏭ शाळेची श्रेणी 
⏭  शाळेचा गोषवारा आपोआप निघते
  बरेच काही ..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 ह्रषिकेश चौधरी सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा (1 ते 8 )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 पंकज रासकर सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड 
करण्यासाठी ( 1ते 7 )खाली क्लिक करा.

🔘 भाषा विषय ⏭ 

🔘 गणित विषय ⏭

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 योगेश भगत सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड 
करण्यासाठी खाली क्लिक करा (ई. 1 ते 4)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔯 अनिस शाह सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड 
करण्यासाठी ( ई.1ते 8 ) खाली क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 इतर शालेय उपयोगी महत्वाचे एकूण 60 एक्सल सॉफ्टवेअर
 डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

animated-new-image-0053  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (#MPSC) मैं क्लार्क के 408 पदो कि भर्ती

new information

All latest new information

New info
हृदयाच्‍या रक्तवाहिन्‍या उघडण्‍यासाठी घरगुती औषध.
सेवा पुस्तक बाबत
संचयीका.व प्रगतीपञक नोंदी.
शिक्षक मार्गदर्शिका1-8(भाषा-गणित)
शासन सेवा वयोमर्यादा वाढ.
शासन सेवा वयोमर्यादा वाढ.-1
शालेय शिक्षण
मां
तंबाखू म्हणजे काय....(हाशमी अ.बारी)
गणित कसे शिकवावे
कुछ मजेदार तस्वीरें
अनुदानाबाबत स्पष्टीकरण
tasika vibhagani
Suti_Circular_2017-18
SSC-HSC-ICR-OMR-Mark-list-Instruction-14-2-2
Schoo leaving & Register let 7-03-17
SBI SERVICE CHARGES
Pariptrak 2
Kal chachani
CirculerStdIX RevisedSyllabus
CirculerStdIX RevisedSyllabus-1
Circles
ATC_NSK_R14_ADVT-1
९ वी १० वी मूल्यमापन योजना
9th Geometry
7 pay details 03 may 17
8सं.तक्ते&एकत्रीकरण

1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर