THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 9 April 2018

विविध शैक्षणिक Software ची माहीती

विविध शैक्षणिक Software ची माहीती       वर्गअध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर  प्रभावी होण्यासाठी काही महत्वपुर्ण  शैक्षणिक Software  ची माहीती इथे करून देत आहोत.    १) PowerPoint to  Video Converter-        प्रथम पाठाची PPT बनवा..व ती या Software मध्ये Add करून त्याचा Video बनवा.  उदा.  PPT Slides                 Google वर PowerPoint to  Video Converter असे टाकून आपण हे Software प्राप्त करू शकता .      २) Google Sktech Up --    इंटरनेटवरून आपण पाठाशी संबंधित 3D image Download करा.  व त्या या Software मध्ये Add करा.त्यांना कोणत्याही angle ने फिरवू   शकता.Google वर Google Sktech Up असे टाकून आपण हे Software प्राप्त करू शकता .   ३) शालेय विध्यार्थात लोकप्रिय असलेले १००१ Fun activity           Download १००१ Fun activity               Download Kids Course                 ४) Google Input Tools--(Google Marathi)      मराठी Typing साठी हे वापरतात. ब्लॉग व वेबसाईट वर याच्या साह्याने  मराठी Typing  करता येते.इंग्रजी Type केल्यास त्याचे रुपांतर आपोआप मराठीत होते.Google वर Google Input Tools असे टाकून आपण हे Software प्राप्त करू शकता .   ५) Photostory - -         शैक्षणिक video बनवण्यासाठी हे Software उपयुक्त आहे.यात photo image व record audio add करून  शैक्षणिक video तयार करता येतात.    ६) इयत्ता १ ली मराठी मुळाक्षरे ---                 Download इयत्ता १ ली मराठी मुळाक्षरे              माहिती Update होत आहे....

Invested $100 in Cryptocurrencies in 2017...You would now have $524,215: https://goo.gl/efW8Ef

No comments:

Post a Comment